Flipkart Sale : फ्लिपकार्टवर स्मार्ट टीव्ही 70% पर्यंत उपलब्ध करून दिले जात आहेत. म्हणजेच सेलमध्ये ग्राहकांना सोनी, एलजी, रियलमी, मोटोरोला सारखे ब्रँडेड टीव्ही निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. त्यामुळे जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते.
फ्लिपकार्टवर ग्राहकांना जर दिवशी एका पेक्षा जास्त ऑफर मिळतात. कधी फोनवर तर कधी इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीत विकत घेता येतात. दरम्यान, जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कारण हे स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 70% पर्यंत डिस्काउंटवर उपलब्ध करून दिला जात आहे. म्हणजेच सेलमध्ये ग्राहकांना सोनी, एलजी, रियलमी मोटोरोला सारखे ब्रँडेड टीव्ही निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील.
TCL C715 मालिका 139cm (55 इंच) QLED अल्ट्रा HD (4K) स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही 68% च्या सवलतीत सेलमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. ग्राहक हा टीव्ही 1,29,990 रुपयांऐवजी केवळ 41,488 रुपयांमध्ये घरी आणू शकतात. याचा डिस्प्ले 3840×2160 पिक्सेल रिझोल्युशनसह येतो.
ग्राहक Realme SLED 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED स्मार्ट Android TV 44% च्या सवलतीत घरी आणू शकतात. हा स्मार्ट टीव्ही 69,999 रुपयांऐवजी केवळ 28,999 रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 16,990 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.
Motorola Revou-Q 127cm (50 इंच) QLED Ultra HD (4K) स्मार्ट Android TV, हा टीव्ही विक्रीवर 20% सूट देऊन घरी आणला जाऊ शकतो. टीव्ही 59,999 रुपयांऐवजी 47,999 रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, यावर 11,000 रुपयांची सूट मिळू शकते.
Nokia 127 cm (50 inch) Ultra HD 4K QLED स्मार्ट Android TV विक्रीत 48% च्या सवलतीने खरेदी करता येईल. ग्राहक हा टीव्ही 69,999 रुपयांऐवजी केवळ 49,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर 11,000 रुपयांची सूट मिळू शकते.