Cheapest 5G Phone : तुम्ही देखील येणाऱ्या काही दिवसात नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आला आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 17600 रुपयांची बचत करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही सध्या लोकप्रिय ऑनलाईन साइड Amazon वर OnePlus च्या एका दमदार आणि भन्नाट फीचर्ससह येणाऱ्या 5G स्मार्टफोनवर ऑफर जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता तुम्ही हा भन्नाट स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि Amazon वर OnePlus च्या OnePlus Nord CE 2 Lite 5G साठी भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आला आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन तुमचे 17600 रुपयांची बचत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या डीलबद्दल सविस्तर माहिती.
19 हजारांचा फोन फक्त 1399 रुपयांमध्ये
OnePlus Nord CE 2 Lite 5G चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या Amazon वर 18,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर कोणतीही बँक ऑफर नाही परंतु Amazon यावर 17,600 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्हाला 17,600 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
परंतु लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असेल. तुम्ही पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यात व्यवस्थापित आहात असे गृहीत धरून, OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत फक्त रुपये 1,399 (₹18,999- ₹17,600) असेल.
OnePlus Nord CE 2 Lite 5G फीचर्स
वास्तविक, अधिकृतपणे OnePlus Nord CE 2 Lite 5G हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन आहे. या स्वस्त फोनमध्ये 5G सपोर्टसह 6.59-इंच शक्तिशाली डिस्प्ले आणि 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. फोन Qualcomm Snapdragon 695 5G ने सुसज्ज आहे आणि ऑक्सिजन OS वर आधारित Android 12 वर काम करतो.
हे पण वाचा :- Guru Gochar 2023: तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश करणार गुरुदेव ! ‘या’ 3 राशींना होणार जबरदस्त लाभ