Flipkart Offers : तुम्ही देखील भन्नाट फीचर्ससह आणि दमदार लूकसह येणारा नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता भन्नाट फीचर्ससह आणि दमदार लूकसह येणारा Google Pixel 6a अगदी स्वस्तात खरेदीची सुवर्णसंधी आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही आता हा फोन अवघ्या 8 हजारात घरी घेऊन जाऊ शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Google Pixel 6a भन्नाट डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आला आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा Flipkart घेऊ शकतात.
येथे तुम्हाला Google Pixel 6a (Charcoal, 128GB) (6GB RAM) 32% डिस्काउंटसह 29,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हे लक्षात ठेवा Flipkart वर हा फोन 43,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Fipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला रु. 1000 ची सूट मिळू शकते.
तसेच तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत करू शकता. एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला 20 हजार रुपयांची सूट मिळू शकते. पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ते फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. जर तुम्हाला सर्व डिस्काउंट ऑफर मिळाल्या तर तुम्हाला हा फोन फक्त रु.8,499 मध्ये मिळू शकेल.
फोनला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर केल्यावर हा फोन 26 फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हर केला जाईल. हा फोन स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही खूप चांगला आहे. Google Pixel 6a ला 6.14 इंच फुल HD+ डिस्प्ले मिळतो. यासोबतच यात ड्युअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 12.2MP देण्यात आला आहे. 8MP फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला फ्रंट कॅमेर्याबाबत कोणतीही तक्रार होणार नाही.
हे पण वाचा :- IND vs AUS 2023: अर्रर्र .. बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान ‘या’ स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन