टेक्नोलाॅजी

Flipkart Offers : भन्नाट ऑफर ! आता अवघ्या 1300 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ दमदार 5G फोन ; असा घ्या फायदा

Flipkart Offers : तुमच्यासाठी किंवा कुटुंबासाठी तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या 5G स्मार्टफोनवर एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही अवघ्या 1300 रुपयांमध्ये तुमच्यासाठी एक भन्नाट फीचर्स आणि जबरदस्त लूकसह येणारा 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल सविस्तर माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात Realme 10 Pro 5G ला मोठी मागणी आहे. ग्राहकांना Realme 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्स अगदी कमी किमतीमध्ये मिळत असल्याने ग्राहक हा फोन मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. हे लक्षात घेत Flipkart ने या स्मार्टफोनवर एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही आता हा फोन 1300 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही Flipkart वरून realme 10 Pro 5G (नेबुला ब्लू, 128GB) (6GB RAM) ऑर्डर करू शकता. या फोनची MRp 20,999 रुपये आहे आणि तुम्ही 9% डिस्काउंटनंतर 18,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला बँक ऑफर्सही मिळत आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो.

एक्सचेंज ऑफर

जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यास 17,700 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी मोठी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ते जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. फोनची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. अॅक्सेसरीजला 6  महिन्यांची वेगळी वॉरंटी मिळते.

स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. कारण फोनमध्ये 6.72 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तुम्हाला कॅमेराबाबतही कोणतीही अडचण येणार नाही, कारण फोनमध्ये 108MP चा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. तर 16MP फ्रंट कॅमेर्‍यामुळे तुम्हाला सेल्फीबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही. जर आपण सर्वात मोठ्या फीचर्सबद्दल बोललो तर त्याची डिजाईन सर्वात बेस्ट आहे .

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Business Idea 2023: घरी बसून सुरू करा ‘हा’ धमाकेदार व्यवसाय ! दरमहा होणार लाखो रुपयांची कमाई ; वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts