टेक्नोलाॅजी

Flipkart Sale : कमी किमतीत खरेदी करता येणार ब्रँडेड कंपन्यांचे स्मार्टफोन आणि टीव्ही; मिळेल 75% पर्यंत सवलत, पहा ऑफर

Flipkart Sale : जर तुम्ही स्वस्तात ब्रँडेड कंपन्यांचे स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर ही फ्लिपकार्टची सेल खास तुमच्यासाठीच आहे. या सेलची आजपासून सुरुवात झाली आहे जी 14 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्यावा लागणार आहे.

तुम्ही या सेलमधून POCO M4 5G,iPhone 11,Google Pixel 6a,Samsung Galaxy F23 5G तसेच Realme 10 Pro 5G यांसारखे स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही थॉमसन आणि OnePlus यांसारखे स्मार्ट टीव्ही देखील खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला बँक ऑफर आणि इतर फायदे देखील मिळत आहेत. तुम्हाला आता नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल किंवा तुम्ही नवीन टीव्ही घेण्याच्या विचारात असल्यास तर तुम्हाला या सेलचा फायदा घेता येतो. तुम्हाला बँक ऑफर्ससह, या सेलमध्ये इतर फायदे मिळत आहेत.

किती दिवस चालणार सेल ?

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 10 जूनपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली असून जी 14 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना एक दिवस अगोदर म्हणजेच 9 जून रोजी मध्यरात्री 12 वाजता सेलमध्ये प्रवेश मिळाला आहे.

या सेलमध्ये Vivo, Redmi, Nothing तसेच Apple सारख्या ब्रँडवर आकर्षक ऑफर उपलब्ध देण्यात येत आहे. तुम्हाला या सेलमध्ये एचडीएफसी बँक आणि कोटक बँक कार्डांवर अतिरिक्त फायदे मिळतील. जर तुम्ही बँक कार्ड वापरले तर तुम्हाला 10% सूट मिळेल.

जाणून घ्या ऑफर

या सेलमधून तुम्ही अनेक स्मार्टफोन कमी किमतीत सहज खरेदी करू शकता. यात, POCO M4 5G डिस्काउंटनंतर 10,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. इतकेच नाही तर तुम्हाला iPhone 11 च्या सुरुवातीच्या किंमतीत 37,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. तुम्ही Google Pixel 6a सवलतीनंतर 25,999 रुपयांमध्ये सहज खरेदी करू शकता.

तुम्ही आता या सेलमधून 13,499 रुपयांमध्ये सहज Samsung Galaxy F23 5G हा फोन खरेदी करू शकता. तुम्ही सवलतीनंतर 17,999 रुपयांमध्ये Realme 10 Pro 5G खरेदी करू शकता. या सेलमधून, तुम्ही 75% पर्यंत सवलत देऊन टीव्ही आणि इतर उपकरणे खरेदी करू शकता. तुम्हाला 12,499 रुपयांच्या किमतीत OnePlus स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल.

तसेच तुम्ही थॉमसन स्मार्ट टीव्ही 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. इतकेच नाही तर सॅमसंग आणि एलजी टीव्हीवरही आकर्षक ऑफर उपलब्ध असून तुम्ही कूलर, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts