टेक्नोलाॅजी

iPhone 13 Discount : विश्वास बसेना ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे आयफोन 13 ; ऑफर पाहून वाटेल आश्चर्य

iPhone 13 Discount : तुम्ही देखील नवीन iPhone 13 खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही अगदी स्वस्तात तुमच्यासाठी नवीन iPhone 13 खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात iPhone 13 वर मस्त ऑफर सुरु आहे. ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही तुमच्या हजारो रुपयांची बचत करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही नवीन iPhone 13 आता कोणत्या किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात iPhone 13 ची क्रेझ संपली नाही आहे. यामुळे याचा फायदा घेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart ने नवीन iPhone 13 खरेदीवर भन्नाट ऑफर सादर केली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि Flipkart वर उपलब्ध असलेल्या ऑफर्स अंतर्गत सर्व ऑफर लागू केल्यानंतर iPhone 13 तुम्ही फक्त 39,999 रुपयांना खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

iPhone 13 Discount

iPhone 13 128GB व्हेरियंटची किंमत 69,900 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट या फोनवर भरघोस सूट देत आहे. सर्व ऑफर लागू केल्यानंतर, तुम्ही ते Rs.39,999 मध्ये खरेदी करू शकता. सर्वप्रथम, iPhone 13 फ्लिपकार्टवर 62,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही किंमत 6,901 रुपयांच्या सवलतीनंतर आहे. ही डील आणखी चांगली करण्यासाठी iPhone 13 सोबत एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर्स देखील देण्यात येत आहेत. फ्लिपकार्ट या फोनवर एक्सचेंज बोनस देखील देत आहे. जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण केल्यास 23,000 पर्यंत सूट मिळू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो फोनच्या कंडिशन आणि मॉडेलच्या आधारावर एक्सचेंजची किंमत उपलब्ध असेल. एक्सचेंज ऑफर पूर्ण झाल्यावर iPhone 13 फक्त Rs 39,999 मध्ये तुमचा असू शकतो.

iphone 13 बँक ऑफर

HDFC बँक क्रेडिट नॉन-ईएमआय, क्रेडिट आणि डेबिट कार्ड ईएमआयवर 2000 सूट. ग्राहकांना सरप्राईज कॅशबॅक कूपन देखील मिळेल जे नोव्हेंबर 2023 पर्यंत वैध आहे. Flipkart फोन No cost EMI वर खरेदी करण्याची सुविधा देखील देत आहे. याचा अर्थ असा की किमान रक्कम भरल्यानंतर तुम्ही कोणत्याही व्याजाशिवाय सुलभ हप्त्यांवर फोन खरेदी करू शकता.

 खरेदीसाठी इथे क्लीक करा 

 

हे पण वाचा :- Business Idea 2023 : नोकरीला ठोका रामराम ! सुरु करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय ; होणार दरमहा 60 हजारांची कमाई

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts