iPhone 13 Offer: भारतात iPhone 14 लाँच झाल्यानंतर आता iPhone 13 वर दररोज ग्राहकांना बंपर डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही या बंपर डिस्काउंट ऑफरचा फायदा घेऊन अगदी तुमच्या बजेट रेंजमध्ये तुम्ही iPhone 13 खरेदी करू शकतात. जर तुम्ही देखील iPhone 13 खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला एका मस्त आणि स्वस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या उपयोग करून तुम्ही अगदी स्वस्तात iPhone 13 घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या स्वस्त आणि मस्त ऑफरबद्दल ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्तात iPhone 13 खरेदी करणार आहे.
आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने iPhone 13 वर एक खास ऑफर आणला आहे. हे जाणून घ्या बाजारात 69,900 रुपयांमध्ये मिळत आहे मात्र फ्लिपकार्टवर iPhone 13 या ऑफर अंतर्गत 61,999 वर लिस्टिंग करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 11 टक्के सूट दिली जात आहे.
Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. या प्रकरणात, त्याची किंमत 58,990 रुपये होईल. अॅपल आयफोन खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र भाव जास्त असल्याने लोक ते खरेदी करू शकत नाहीत. आयफोन 13 ऑनलाइन वेबसाइट फ्लिपकार्टवर चांगल्या सवलतीत उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत या संधीचा फायदा घेत तुम्ही आरामात हा आयफोन खरेदी करू शकता. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतला तर तुम्हाला 30,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
iPhone 13 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच्या फ्रंटला नाईट मोडसह 12MP डेप्थ कॅमेरा सेन्सर आहे. Apple iPhone 13 मध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यामध्ये प्रोसेसर A15 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला आहे. चांगल्या डिस्काउंटसोबतच तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड असल्यास तुम्हाला अतिरिक्त सवलत दिली जाईल.
हे पण वाचा :- IMD Alert: पुन्हा धो धो पाऊस ! ‘या’ राज्यात पाऊस करणार रीएन्ट्री ; जाणून घ्या संपूर्ण माहिती