टेक्नोलाॅजी

iPhone 14 Offers : संधी सोडू नका ! 1.5 लाख रुपयांचा आयफोन खरेदी करा 7 हजार रुपयांमध्ये ; फक्त करावे लागेल ‘हे’ काम

iPhone 14 Offers : तुम्ही देखील iPhone खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता अवघ्या 7 हजारांमध्ये नवीन iPhone 14 Pro Max खरेदी करू शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि काही दिवसांपूर्वीच Apple ने भारतीय बाजारात iPhone 14 Pro Max लाँच केला आहे.

हा फोन दमदार फीचर्समुळे सध्या ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात या फोनची मोठ्या प्रमाणत मागणी देखील दिसून येत आहे. कंपनीने भारतीय बाजारात iPhone 14 Pro Max तब्बल 132,990 रुपयांच्या किमतीसह लाँच केला होता मात्र आज हा फोन तुम्हाला फक्त 7 हजारात खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात हा फोन कसा खरेदी करू शकतात.

iPhone 14 Pro Max तपशील

iPhone 14 Pro Max 7 सप्टेंबर 2022 रोजी लाँच झाला. या फोनमध्ये 6.70-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो 460ppi पिक्सेल डेंसिटी आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर iPhone 14 Pro Max मध्ये हेक्सा-कोर Apple A16 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. iPhone 14 Pro Max वायरलेस चार्जिंग तसेच फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

iPhone 14 Pro Max कॅमेरा

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48MP प्राइमरी कॅमेरा, 12MP कॅमेरा आणि आणखी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, यात 12-मेगापिक्सेल सेन्सर असलेला सिंगल फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. हा स्मार्टफोन iOS 16 वर कार्य करतो आणि धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग देखील देतो.  iPhone 14 Pro Max स्पेस ब्लॅक, सिल्व्हर, गोल्ड आणि डीप पर्पल या चार रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला होता.

iPhone 14 Pro Max किंमत

iPhone 14 Pro Max ची भारतात किंमत 132,990 रुपयांपासून सुरू होते मात्र तुम्ही फक्त 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला EMI पर्याय निवडावा लागेल आणि तुम्ही हा फोन रु. 6,385 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकाल. हा नो कॉस्ट ईएमआय पर्याय नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आम्ही ज्या ऑफरबद्दल बोलत आहोत ती Amazon साठी आहे. फ्लिपकार्टवरील या ऑफरमध्ये थोडा बदल होतो. येथे तुम्ही वेगवेगळ्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डांवर आधारित तुमच्या गरजेनुसार EMI निवडू शकता.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘हे’ तीन गुण आहे माणसाचे अलंकार; वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts