टेक्नोलाॅजी

iPhone Offers : बाबो .. इतकी भन्नाट ऑफर! आता बंपर डिस्कॉउंटसह घरी आणा आयफोन;अशी करा ऑर्डर

iPhone Offers : बाजारात मोठी मागणी असणारा iPhone 13 तुम्ही देखील खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता हजारो रुपयांची बचतीसह  iPhone 13 खरेदी करू शकणार आहे. सध्या बाजारात एक नवीन ऑफर उपलब्ध झाली आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवीन iPhone 13 खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घेऊया या नवीन ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि सध्या ग्राहकांसाठी Flipkart ने एक बंपर ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला iPhone 13 खरेदीवर बँक ऑफर्ससह एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात उत्तम कॅमेरा, प्रोसेसर आणि जबरदस्त फिचरमुळे iPhone 13 ला मोठी मागणी आहे.

ग्राहकांना iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. तसेच या फोनमध्ये प्राइमरी कॅमेरा 12MP चा उपलब्ध आहे. तर फ्रंट कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातूनही तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. कारण या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तुम्हाला वेगाबद्दलही कोणतीही तक्रार नसेल. फोनमध्ये A15 बायोनिक चिप प्रोसेसर उपलब्ध आहे.

ऑफर

Apple iPhone 13 (ब्लू, 128GB) ची MRP 69,900 रुपये आहे आणि तुम्ही 9% सवलतीनंतर 62,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक मिळत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड नॉन ईएमआय पेमेंटवर 2 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

अशीच ऑफर HDFC डेबिट कार्डवर देखील उपलब्ध आहे. तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर जुना स्मार्टफोन परत करून तुम्ही 23,000 रुपयांची सूट मिळवू शकता. पण ही जास्त सूट जुन्या फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवरही अवलंबून असते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत एवढी सूट फक्त नवीन फोन ऑर्डर केल्यावरच मिळेल. फोनला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Shukra Gochar: मीन राशीत होणार शुक्राचे संक्रमण ! ‘या’ राशीच्या लोकांना फायदा ; सर्व इच्छा होणार पूर्ण

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts