Jio Best Plan : आज तुम्ही देखील वेगवेगळ्या वेब सीरिज पाहण्यासाठी Amazon Video Prime आणि Netflix यांचे बेस्ट रिचार्ज शोधात असला तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला हे माहिती असेल कि आज Amazon Video Prime आणि Netflix यांचे सबस्क्रिप्शन खूपच महाग झाले आहे. बाजारात आज प्राइम व्हिडिओचा वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन 1500 रुपयांमध्ये येतो तर दुसरीकडे नेटफ्लिक्सचे मासिक रिचार्ज 199 ते 800 रुपयांपर्यंत आहे.
मात्र आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या जिओच्या काही रिचार्जबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा फायदा घेऊन तुम्हाला Amazon Video Prime आणि Netflix अगदी स्वस्तात पाहता येणार आहे. यामुळे तुमची दरमहा मोठी बचत देखील होऊ शकते. चला मग जाणून घेऊया या प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.
जिओच्या या प्लानमध्ये 75 जीबी डेटा देण्यात आला आहे. तसेच 200GB डेटाही दिला जात आहे. जर तुमचा डेटा संपला तर तुम्हाला प्रति जीबी डेटा 10 रुपये आकारले जातील. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन एका महिन्यासाठी मोफत दिले जाते. तसेच, Amazon प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी दिले जात आहे. तसेच jio tv, jio security, jio क्लाउड सबस्क्रिप्शन दिले जाईल.
या प्लॅनमध्ये एकूण 100 GB डेटा दिला जात आहे. तसेच, 200 GB डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये एक वर्षासाठी Amazon प्राइम व्हिडिओ सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे. तसेच jio tv, jio security, jio क्लाउड सबस्क्रिप्शन दिले जाईल.
या प्लॅनमध्ये 150GB डेटा उपलब्ध आहे. तसेच 200GB डेटा ऑफर करण्यात आला आहे. यामध्ये कुटुंबातील दोन सदस्य जोडले जातील. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन ऑफर केले आहे. तसेच, Amazon प्राइम व्हिडिओ एका वर्षासाठी दिला जात आहे. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि अॅमेझॉन क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.
हे पण वाचा :- 7th Pay Commission : होणार पैशांचा पाऊस ! होळीपूर्वी ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण