टेक्नोलाॅजी

Jio Cheapest Recharge : जिओने सादर केले ३ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! 84 दिवसांसाठी दररोज मिळणार 3GB डेटा आणि मोफत कॉलिंग…

Jio Cheapest Recharge : रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमी स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना आकर्षक ऑफर आणि फायदे देखील दिले जात आहेत. आता जिओकडून ग्राहकांसाठी आणखी ३ स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत.

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीकडून नेहमीच त्यांच्या ग्राहकांना आकर्षक रिचार्ज ऑफर केले जातात. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे.

जिओ टेलिकॉम कंपनीकडून ग्राहकांसाठी पहिल्यापासूनच अनेक ऑफर सादर केल्या आहेत. तसेच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा रिचार्जच्या किमती देखील कमी ठेवल्या आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक मोफत सुविधा देखील दिल्या जात आहेत.

जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. 219 रुपये, 399 रुपये आणि 999 रुपयांचे 3 आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केले आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे आणि मोफत सुविधा दिल्या जात आहेत.

जिओ 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ कंपनीकडून ग्राहकांसाठी 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.
या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB इंटरनेट डेटा दिला जातो.
या प्लॅनच्या वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 40GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जात आहे.
यासोबतच पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा मोफत दिला जात आहे.
या प्लॅनमध्ये दररोज 100 मेसेज मोफत दिले जातात.
याशिवाय देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे.
Jio च्या या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud इत्यादी मोफत सबस्क्रिप्शनसाठी दिले जात आहे.

जिओ 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी 399 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.
या रिचार्ज प्लॅनची 28 दिवसांची वैधता मिळते.
यासोबतच इंटरनेट वापरासाठी ३ जीबी डेटा मोफत उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये कंपनी 6 GB अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे.
या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील देण्यात येत आहे.
या प्लॅनमध्ये दररोज 100 मेसेज मोफत दिले जात आहेत.
याशिवाय या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Jio 219 प्लॅनचे तपशील

219 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे.
या प्लानमध्ये ग्राहकांना 14 दिवसांची वैधता दिली जात आहे.
या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा दिला जातो.
तसेच कंपनी 2 जीबी अतिरिक्त डेटा ऑफर करते.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G डेटाचे मोफत लाभ मिळतात.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबतच दररोज १०० एसएमएस मोफत दिले जातात.
या प्लॅनमध्ये, Jio TV सोबत, तुम्हाला Jio Cinema आणि Jio Cloud सारख्या अॅप्लिकेशन्सचा मोफत प्रवेश मिळतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts