Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी सतत वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असते. कंपनी ग्राहकांना 1 जीबी, 1.5 जीबी डेटा, 2 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त ऑफर करत असते. अशातच आता कंपनीने आणखी एक ऑफर आणली आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत वेब सीरिजची मजा मोफत घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. त्याशिवाय या शानदार प्लॅनमध्ये इंटरनेट आणि कॉलिंग संपूर्ण वर्षासाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. जाणून घ्या या प्लॅनबद्दल सविस्तर.
रिलायन्स जिओचा 1499 रुपयांचा प्लॅन
जिओ फायबरच्या या खास प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त हाय स्पीड डेटाच मिळत नाही तर OTT प्लॅटफॉर्मचा आनंदही घेता येत आहे. किमतीचा विचार केला तर कंपनीच्या या फायबर प्लॅनमध्ये 300 एमबीपीएस प्लॅन 1499 रुपयांच्या किमतीत सहज खरेदी करता येईल.
तसेच त्याची वैधता 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असून यामध्ये तुम्हाला Amazon Prime चे वर्षभर मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग मिळत आहे. कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video,SonyLiv, Disney Hoststar आणि Zee5 चे सबस्क्रिप्शन मिळत आहेत.
रिलायन्स जिओचा 2499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या या 2499 रुपयांच्या प्लॅनमध्ये स्पीड 500 Mbps आहे. यात तुमच्यासाठी Netflix, Amazon Prime Video, SonyLiv, Disney Hoststar आणि Zee5 चे सबस्क्रिप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याशिवाय तुम्हाला ग्राहकांना मोफत अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येत आहे.
3499 रुपयांचा प्लॅन
किमतीबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनची किंमत 3499 रुपये आहे. या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 Gbps चा स्पीड मिळत आहे. या प्लॅनमध्ये प्लॅटफॉर्मची सदस्यता उपलब्ध असून त्याची वैधता 30 दिवसांपर्यंत आहे. यात ग्राहकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने होस्टस्टार मोफत सबस्क्रिप्शनही मिळत आहे. यामध्ये तुम्हाला मोफत अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तुम्ही आत्ताच रिचार्ज करून त्यांचा लाभ घेऊ शकता.