LG Microwave : तुम्ही देखील तुमच्या घरासाठी कमी किमतीमध्ये उत्तम डिझाइनसह हीटिंग पॉवर जास्त असणारा मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो एलजी मायक्रोवेव्ह ओव्हन तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय ठरू शकतो.
या एलजी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तुम्हाला जास्त हीटिंग पॉवर मिळते तसेच याची डिझाइनही खूपच आकर्षित करणारी आहे. जर तुम्ही एलजी मायक्रोवेव्ह ओव्हन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही नवीन डिस्काउंट ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. या ऑफरनंतर तुम्हाला एलजी मायक्रोवेव्ह ओव्हन खूपच स्वस्त मिळत आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी नवीन एलजी मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करू शकतात.
LG 32 L Convection Microwave Oven अशा वापरकर्त्यांसाठी चांगले सिद्ध होऊ शकते जे मोठ्या ओव्हनचा शोध घेत आहेत. या मायक्रोवेव्ह ओव्हनची MRP 24,299 रुपये आहे आणि तुम्ही 22% डिस्काउंटनंतर 18,919 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळतात.
हे LG मायक्रोवेव्ह ओव्हन 1 वर्षाच्या वॉरंटीसह येते. मॅग्नेट्रॉनची 4 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. सामान्यतः मायक्रोवेव्हमधील मॅग्नेट्रॉन खराब असतो. यामध्ये 211 Indian Auto Cook Menu Options दिले आहेत. यामध्ये Multi Cook Tawa, Jog Dial दिले आहे. त्याची डिजाईन देखील खूप प्रीमियम आहे.
तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये LG 28 L Convection Microwave Oven देखील समाविष्ट करू शकता. त्याची एमआरपी 16,499 रुपये आहे आणि तुम्ही 26% डिस्काउंटनंतर 12,190 रुपयांना खरेदी करू शकता. हे ग्रीलिंग, रीहीटिंग, डीफ्रॉस्टसाठी देखील बेस्ट असल्याचे सिद्ध होते. यामध्ये चाइल्ड लॉक सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. मोठा मायक्रोवेव्ह शोधणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे.
हे पण वाचा :- Post Office Alert: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी ! 31 मार्चपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा नाहीतर होणार ..