टेक्नोलाॅजी

जबरदस्त ऑफर ! LG Smart TV फक्त 6999 रुपयांमध्ये खरेदीची उत्तम संधी ; असा घ्या फायदा

LG Smart TV : तुम्ही तुमच्या ऑफिससाठी किंवा घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असाल आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात सध्या एक भन्नाट ऑफर सुरु झाली आहे ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी लोकप्रिय स्मार्ट टीव्ही कंपनी LG चा 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

सध्या हा टीव्ही बाजारात उत्तम फीचर्स आणि कमी किमतीमुळे धुमाकूळ घालत आहे. चला मग जाणून घेऊया भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या मदतीने तुम्ही LG चा 32 इंच स्मार्ट टीव्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

LG  Smart TV  किंमत आणि ऑफर

LG च्या32 inch Web OS based Smart TV ची किंमत 21,990 रुपये आहे. पण हा टीव्ही फ्लिपकार्टवर 36 टक्के डिस्काउंटऐवजी 13,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टीव्हीच्या खरेदीवर 7000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. म्हणजेच जुना टीव्ही देऊन 7000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यानंतर, टीव्हीची किंमत 6,999 रुपये राहिली आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला 1250 रुपयांची कमाल सूट मिळू शकेल.

याशिवाय, फोनला 1,556 रुपयांच्या मासिक EMI पर्यायावर टीव्ही खरेदी करण्याची ऑफर दिली जात आहे. टीव्हीच्या खरेदीवर एक वर्षाची कंप्रिहेंसिव वॉरंटी आणि 1 वर्षाची एडिशनल वॉरंटी दिली जात आहे.

तपशील Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या अॅप्सला LG च्या 32 इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्हीमध्ये सपोर्ट करण्यात आला आहे. हा टीव्ही LG च्या WebOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या टीव्हीला 50 Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.

टीव्हीमध्ये HD रेडी म्हणजेच 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशन सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीचे साउंड आउटपुट 10 W आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  ICC World Cup 2023 : ..तर पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही ! PCB अध्यक्षांची विचित्र अट ऐकून उडतील होश

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts