टेक्नोलाॅजी

OnePlus Smart TV : पैसे वसूल ऑफर ! 22 हजारांचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही घरी आणा अवघ्या 3500 रुपयांमध्ये ; असा घ्या फायदा

OnePlus Smart TV :  तुम्ही देखील येत्या काही दिवसात नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता भन्नाट डिस्काउंट ऑफर्ससह वनप्लस कंपनीचा 32 इंच स्मार्ट टीव्ही अवघ्या 3500 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या ऑफरमुळे आता नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीवर तुमच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता स्मार्ट टीव्ही तुमच्यासाठी खरेदी करू शकतात.

ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने हा भन्नाट ऑफर आणला आहे. तुम्ही देखील या ऑफरचा फायदा घेऊन अगदी स्वस्तात तुमच्यासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या फ्लिपकार्ट या ऑफर अंतर्गत OnePlus Y1S 80 cm (32 inch) HD Ready LED या टीव्हीवर भन्नाट डिस्काउंट ऑफर देत आहे.

या स्मार्ट टीव्हीची एमआरपी 21,999 रुपये आहे आणि तुम्ही 27% डिस्काउंटनंतर 15,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. ICICI बँक डेबिट/क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला रु. 1000 ची वेगळी सूट मिळू शकते. Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर

फ्लिपकार्टला जुना स्मार्ट टीव्ही परत करून तुम्ही 12,409 रुपयांची सूट मिळवू शकता. पण एवढी सवलत सगळ्यांनाच मिळणार नाही. एवढी सवलत मिळवण्यासाठी जुन्या स्मार्ट टीव्हीची स्थिती चांगली असायला हवी. तसेच, ते जुन्या स्मार्ट टीव्हीच्या मॉडेलवर अवलंबून आहे.

OnePlus Smart TV ला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे. याशिवाय पॅनेलसाठी 1 वर्षाची वेगळी वॉरंटी दिली जात आहे. स्पेसिफिकेशनबाबत तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Disney+Hotstar अॅप्स इन्स्टॉल आहेत. या टीव्हीमध्ये 20W साउंड आउटपुट देखील देण्यात आला आहे. जर तुम्ही कमी किमतीत चांगला स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Maruti Suzuki Car : भन्नाट ऑफर ! निम्म्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा मारुतीची ‘ही’ लोकप्रिय कार ; जाणून घ्या कसं

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts