टेक्नोलाॅजी

OnePlus Smart TV :पुन्हा पुन्हा येणार नाही ‘ही’ ऑफर ! 12 हजारांपेक्षा कमी किमतींमध्ये घरी आणा वनप्लस स्मार्ट टीव्ही

OnePlus Smart TV :  तुम्हाला देखील तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी नवीन स्मार्टफोन टीव्ही खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता 12 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी वनप्लसचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो बँक ऑफर आणि फ्लॅट डिस्काउंटमुळे कंपनीचा Y1-सिरीजचा स्मार्ट टीव्ही सर्वात कमी किमतीत तुम्ही घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि बेस्ट फीचर्ससह येणाऱ्या स्मार्ट टीव्हीबद्दल संपूर्ण माहिती.

OnePlus TV 32Y1 मॉडेल बेझल-लेस डिझाइनसह येते. OnePlus Smart TV ची खास गोष्ट म्हणजे तो OnePlus इकोसिस्टमशी कनेक्ट केला जाऊ शकतो आणि स्मार्टफोनवरूनही कंट्रोल केला जाऊ शकतो. शक्तिशाली व्हिज्युअल व्यतिरिक्त, हा टीव्ही वापरकर्त्यांना पावरफुल ऑडिओ अनुभव देखील देतो आणि तो केवळ व्हॉइस कमांडसह आवाजाद्वारे कंट्रोल केला जाऊ शकतो.

OnePlus Smart TV ऑफर

OnePlus Y1 TV ची किंमत भारतीय बाजारपेठेत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि 40% सवलतीनंतर तो केवळ 11,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. यासोबतच Axis Bank क्रेडिट कार्डवर EMI व्यवहारांवर 10% अतिरिक्त सूट मिळत आहे.

याशिवाय, ICICI बँक डेबिट/क्रेडिट कार्ड, IDBI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास अनुक्रमे 1000 रुपये आणि 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. यासह, सिटी क्रेडिट कार्ड आणि येस बँक क्रेडिट कार्डसह पेमेंट आणि ईएमआय व्यवहारांच्या बाबतीत, 10% अतिरिक्त सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे.  तुम्ही हा टीव्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून खरेदी केल्यास, तुम्हाला स्वतंत्रपणे 5% कॅशबॅक मिळू शकतो.

OnePlus Smart TV फीचर्स

OnePlus कडील प्रीमियम स्मार्ट टीव्ही HD (1366×768) रिझोल्यूशनसह 32-इंचाचा टीव्ही आणि बेझल-लेस डिझाइन प्रदान करतो जो DCI-P3 93 पर्सेंट वाइड गॉमेट गामा इंजिन सपोर्टसह इमर्सिव्ह व्हिज्युअल अनुभव देतो. या टीव्हीचा डिस्प्ले 230nits चा पीक ब्राइटनेस देतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात दोन एचडीएमआय पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्ट आहेत. टीव्हीमध्ये बिल्ट-इन वायफाय कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे.

बेस्ट ऑडिओ अनुभवासाठी, OnePlus 32Y1 स्मार्ट टीव्हीमध्ये 20W आउटपुटसह दोन बॉक्स स्पीकर आहेत. टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टही उपलब्ध आहे. याला Android Pie (9) वर आधारित OxygenPlay सॉफ्टवेअरचा अनुभव मिळतो आणि OnePlus Connect चे समर्थन करते. हा टीव्ही नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम सारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्मसाठी सपोर्ट देखील देतो.

 खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Surya Grahan 2023 : एप्रिलमध्ये होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण ! ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बंपर फायदा ; वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts