टेक्नोलाॅजी

OMG ! 28 हजारांचा Realme 10 Pro+ 5G फोन मिळत आहे अवघ्या 3900 मध्ये ; असा घ्या फायदा

Realme 10 Pro+ 5G  :  तुम्ही तुमच्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी Realme 10 Pro+ 5G  हा 5G फोन सर्वात बेस्ट पर्याय ठरू शकतो.

याचा मुख्य कारण म्हणजे सध्या या 5G स्मार्टफोनवर एक भन्नाट ऑफर मिळत आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही 28 हजारांचा Realme 10 Pro+ 5G फोन अवघ्या 3900 मध्ये खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो या फोनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स अगदी कमी किमतीमध्ये पाहायला मिळणार आहे यामुळे सध्या हा फोन बाजारात धुमाकूळ घालत आहे.

सध्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टवर एक भन्नाट सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला हा Realme 10 Pro+ 5G अतिशय स्वस्तात मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो फ्लिपकार्टवर Realme 10 Pro+ 5G (128GB+8GB RAM) 7% डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या फोनची बाजारात किंमत 27,999 आहे मात्र फ्लिपकार्टवर 7% डिस्काउंटनंतर हा फोन 25,999 मध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे तसेच यासोबतच अनेक बँक ऑफर्सही तुम्हाला मिळणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पैसे भरले तर तुम्हाला 10% झटपट सूट दिली जात आहे. तुम्हाला हीच ऑफर EMI ट्रान्झॅक्शनवरही मिळत आहे.

तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत एक वेगळी सूट मिळत आहे. फ्लिपकार्टवर जुना स्मार्टफोन परत केल्यावर तुम्हाला 22,100 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सूट तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असेल आणि ती जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेलवरही अवलंबून असेल. मात्र एवढी सूट मिळाल्यानंतर हा फोन फक्त 3900 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतो.

तुम्हाला स्पेसिफिकेशनबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. या फोनवर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे. यामध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देखील उपलब्ध आहे ज्याचा प्राथमिक कॅमेरा 108MP चा देण्यात आला आहे.

फ्रंट कॅमेरा देखील 16MP मिळत आहे. तुम्हाला बॅटरी बॅकअपबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे. बजेट स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा स्मार्टफोन खूपच चांगला सिद्ध होऊ शकतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  SBI ATM Franchise: दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची सुवर्णसंधी ! फक्त करा ‘हे’ काम अन् व्हा मालामाल

Ahmednagarlive24 Office

Recent Posts