टेक्नोलाॅजी

Realme C53 : बंपर ऑफर! अवघ्या 699 रुपयांना खरेदी करा 108MP कॅमेरा असणारा ‘हा’ शक्तिशाली फोन

Realme C53 : रियलमीने काही दिवसांपूर्वी आपला Realme C53 हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 12,999 रुपये इतकी आहे.परंतु त तुम्ही अवघ्या 699 रुपयांना सहज खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे अशी ऑफर? पहा.

तुमच्यासाठी अशी भन्नाट ऑफर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि इतर ऑफर्समुळे या फोनची किंमत कमी होत आहे. रिलायमीच्या या फोनमध्ये तुम्हाला 108MP कॅमेरा मिळत आहे. जाणून घ्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

स्वस्तात खरेदी करा Realme चा फोन

या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर Realme C53 मध्ये 6 GB RAM आणि 64 GB स्टोरेज मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा फोन 15% सवलतीनंतर अवघ्या 10,999 रुपयात खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 12,999 रुपये इतकी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे Flipkart कडून आता Realme च्या या स्मार्टफोनवर एकूण 10,300 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे.

आता तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर लाभ घेऊन अवघ्या 699 रुपयांमध्ये Realme C53 हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागणार आहे की एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या Realme C53 चे स्पेसिफिकेशन्स

Realme च्या या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 4GB 128GB आणि 4GB 128GB दोन स्टोरेज प्रकारांत येतो. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे फिचर म्हणजे यात मागील बाजूस 108MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच यात 2MP कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये T612 प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरी आहे. त्याशिवाय या फोनमध्ये मिळालेल्या स्क्रीनची साइज 6.74 इंच आहे जी HD डिस्प्ले आहे.

Realme 10 Pro 5G

समजा तुम्ही 20 हजार रुपये खर्च करू शकत असल्यास तुम्ही Realme 10 Pro 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनीचा हा स्मार्टफोन 108-मेगापिक्सेल कॅमेरासह सुसज्ज आहे. तर फ्लिपकार्टवर त्याची किंमत 19,999 रुपये इतकी आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts