Flipkart Offers : जर तुम्ही 4 कॅमेरे असलेला नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. होय, तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर अतिशय कमी किमतीत 4 कॅमेरा स्मार्टफोन खरेदी करू शकता. Flipkart सवलतीवर उपलब्ध असलेल्या Redmi Note 10S च्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ सविस्तर…
Redmi Note 10S वर ऑफर
ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, Redmi Note 10S च्या 6GB RAM आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे, परंतु 11 टक्के डिस्काउंटनंतर तो 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफरबद्दल बोलायचे तर, तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्डवर ईएमआय नसलेल्या व्यवहारांवर 1,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तर, आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर पेमेंट केल्यावर 1250 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते.
याशिवाय, तुम्ही SBI मास्टर डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर 10 टक्के म्हणजेच 250 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तर, तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड पेमेंटवर 5% पर्यंत बचत करू शकता. ईएमआय 520 रुपयांपासून पुढे आहे. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही जुना किंवा सध्याचा फोन एक्स्चेंज करून 14,400 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तथापि, एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण फायदा तुम्ही एक्सचेंजमध्ये ऑफर करत असलेल्या फोनच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो.
Redmi Note 10S ची वैशिष्ट्ये
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi Note 10S मध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर ह्यात 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे, जे microSD कार्ड द्वारे 512GB पर्यंत वाढवता येते. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5000mAh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे.
प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर त्यात Mediatek Helio G95 देण्यात आला आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात f/1.8 अपर्चरसह 64MP पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8MP दुसरा कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 2MP तिसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP चौथा कॅमेरा दिला आहे. समोर, f/2.5 अपर्चरसह 13MP कॅमेरा आहे.