टेक्नोलाॅजी

Samsung Galaxy A54 : काय सांगता ! सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे तब्बल 32 हजारांची सूट ; असा घ्या फायदा

Samsung Galaxy A54 : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बाजारात धुमाकूळ घालणारा आणि कमी वेळेत लोकप्रिय ठरणारा Samsung चा नवीन 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A54 वर तब्बल 32 हजारांची सूट मिळत आहे . या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी एक नवीन आणि बेस्ट 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि बेस्ट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy A54 ऑफर्स

Samsung Galaxy A54 च्या 256GB व्हेरिएंटची MRP फ्लिपकार्टवर 45,999 रुपये आहे. मात्र सध्या त्यावर 10 टक्के सवलत दिली जात आहे. त्यानंतर फोनची किंमत 5000 रुपयांनी कमी होईल. त्याच वेळी, अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास तुम्हाला 5000 रुपयांची सूट मिळेल.

फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनसाठी एक्सचेंज ऑफरही सुरू आहे. तुमच्या जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण केल्यावर तुम्हाला 27,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. म्हणजेच, जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अॅक्सिस बँक क्रेडिटद्वारे Samsung Galaxy A54 विकत घेतला, तर फोन फक्त 8,999 रुपयांमध्ये तुमचा असेल.

Samsung Galaxy A54 फीचर्स

स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हे Exynos 1380 चिपसेटने सुसज्ज आहे. Samsung Galaxy A54 मध्ये 50MP प्राथमिक शूटर, 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 5MP मॅक्रो लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 32MP सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनला 25W वायर्ड चार्जिंगसह 5000mAh बॅटरीचा पाठिंबा आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- IMD Rain Alert: उष्णतेपासून मिळणार दिलासा ! पुढील 5 दिवस महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये धो धो कोसळणार पाऊस

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts