Samsung Galaxy F23 5G : जर तुम्ही तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये जबरदस्त फीचर्ससह येणारा नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही आज तुमच्यासाठी एक मस्त ऑफर घेऊन आलो आहोत ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी सॅमसंगचा एक मस्त आणि बेस्ट फीचर्ससह येणारा स्मार्टफोन अवघ्या 600 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी अवघ्या 600 रुपयांमध्ये नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या Flipkart नवीन 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F23 5G वर एक मस्त ऑफर देत आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेत हा फोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि Flipkart वर Samsung Galaxy F23 5G (128GB+6GB RAM) 23,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे मात्र तुम्ही या ऑफरचा फायदा घेत 29% डिस्काउंटनंतर 16,999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकतात.
यासोबतच यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास 10% सूट मिळू शकते. IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर देखील EMI व्यवहारावर 10% सूट मिळणार आहे.
तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत वेगळी सूट मिळू शकते. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी 16,400 रुपयांची सूट मिळू शकते. तथापि अशी सूट मिळविण्यासाठी, तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ते जुन्या फोनच्या मॉडेलवर देखील अवलंबून आहे. सर्व ऑफर मिळाल्यानंतर, तुम्ही 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवू शकता. तसंच स्पेसिफिकेशनबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही.
या फोनमध्ये 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP मिळतो. यासोबतच यामध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी असल्यामुळे तुम्हाला अधिक बॅकअप देखील दिला जात आहे. Samsung Galaxy F23 5G मध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर मिळत आहे.
हे पण वाचा :- UPI Payment पुन्हा पुन्हा फेल होते? तर आजच करा ‘या’ 5 गोष्टी, वाचा सविस्तर