टेक्नोलाॅजी

Samsung स्मार्ट टीव्हीवर सर्वात मोठी सूट ! 19 हजारांचा TV खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात

Samsung Smart TV : लोकप्रिय मोबाईल कंपनी Samsung आता स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांना वेड लावत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Samsung एकापेक्षा एक स्मार्ट टीव्ही ऑफर करत आहे.

यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Samsung ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 32-इंच स्मार्ट टीव्हीवर एक भन्नाट डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत आता 10,000 रुपयांमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

Samsung Smart TV बंपर डिस्काउंट ऑफरसह खरेदी करण्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट  सुरू असलेल्या Hello Summer Days Sale चा फायदा घ्यावा लागणार आहे. या सेलमध्ये  तुम्हाला Samsung  HD Ready LED Smart Tizen TV बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. यासोबतच जुन्या स्मार्ट टीव्हीएक्सचेंजवर अतिरिक्त सवलतीचा लाभही दिला जात आहे.

Samsung Smart TV ऑफर

सॅमसंगचा प्रीमियम स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारपेठेत 18,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे परंतु फ्लिपकार्ट सेल दरम्यान 33% सूट मिळत आहे. या डिस्काउंटमुळे टीव्ही 12,499 रुपयांना लिस्ट झाला आहे. या टीव्हीसाठी, अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट किंवा ईएमआय व्यवहार आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून ईएमआय व्यवहार केल्यास 10% अतिरिक्त सूट दिली जात आहे, ज्यामुळे किंमत 11,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना टीव्ही असल्यास आणि तो खरेदी करताना, 4,789 रुपयांपर्यंतची एक्स्चेंज सूट स्वतंत्रपणे दिली जात आहे, ज्याचे मूल्य तुमच्या जुन्या टीव्हीवर आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असेल. या ऑफरचा पूर्ण लाभ घेतला नसला तरीही, एक्सचेंजसह नवीन सॅमसंग टीव्ही रु.10,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

Samsung Smart TV  फीचर्स

सॅमसंग एचडी रेडी एलईडी स्मार्ट टिझेन टीव्हीच्या 2022 मॉडेल (UA32T4380AKXXL) मध्ये 50Hz रिफ्रेश रेट आणि HD रेडी (1366×768) रिझोल्यूशनसह 32-इंचाचा एलईडी डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या टीव्हीमध्ये दोन एचडीएमआय आणि एक यूएसबी पोर्ट आहे. हे 178 डिग्री व्ह्यूइंग अँगलसह बेस्ट पिक्चर क्वॉलिटी देते आणि HDR सपोर्ट उपलब्ध आहे.

बेस्ट ऑडिओ अनुभवासाठी, टीव्हीमध्ये 20W च्या एकूण आउटपुटसह दोन स्पीकर आहेत, जे डॉल्बी डिजिटल प्लस सपोर्टसह येतात. हे कंपनीच्या TizenOS वर आधारित सॉफ्टवेअरसह Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या OTT प्लॅटफॉर्मला सपोर्ट करते. टीव्हीमध्ये स्क्रीन शेअरचा पर्याय देण्यात आला असून स्पेशल कॉम्प्युटर मोडही उपलब्ध आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-   Kia EV6 : मोबाईलपेक्षा कमी वेळेत चार्ज होणार कार ; किंमत आहे फक्त..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts