टेक्नोलाॅजी

Samsung Galaxy : 200MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा ‘हा’ फोन 35 हजार रुपयांची स्वस्त, येथे सुरु आहे ऑफर…

Samsung Galaxy : जर तुम्ही प्रीमियम फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या Samsung Galaxy S23 Ultra कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असाल तर तुम्ही ही संधी गमावू नका. Samsung Galaxy S23 Ultra लाँच किमतीपेक्षा 35000 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

Galaxy S23 Ultra च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह फोन 89,999 रुपयांना खरेदी करू शकता. हा सॅमसंग फोन कंपनीने 1,24,999 रुपयांना लॉन्च केला होता. त्याच वेळी, सध्या या फोनवर 35000 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे.

एक्सचेंज ऑफरमध्ये किती सवलत?

तुम्ही Galaxy S23 Ultra वर एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता. हा फोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वरून खरेदी केल्यास, तुम्हाला फोनवर 59000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट मिळू शकतो.

Samsung Galaxy S23 Ultra वैशिष्ट्ये

सॅमसंग फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो.

उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभवासाठी स्मार्टफोनमध्ये 200-मेगापिक्सेलचा सुपर क्वाड पिक्सेल प्राथमिक कॅमेरा आहे.

कंपनी 6.8-इंच क्वाड एचडी डायनॅमिक एमोलेड 2x इन्फिनिटी-ओ डिस्प्लेसह फोन ऑफर करते.

फोन 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे.

या सॅमसंग फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts