Smart TV : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी मोठा स्मार्ट टीव्ही खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अवघ्या 15 हजारात तुमच्यासाठी घरासाठी किंवा तुमच्या ऑफिससाठी 50-इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart वर Blaupunkt Cybersound (Model No. 50CSA7007) या स्मार्ट टीव्हीवर एक जबरदस्त डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आला आहे ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला 4K डिस्प्लेसह 60W मजबूत आवाज उपलब्ध असेल.
47,999 एमआरपीसह Blaupunkt Cybersound स्मार्ट टीव्ही Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध आहे मात्र तुम्ही हा टीव्ही 20,000 रुपयांच्या डिस्काउंटसह फक्त 27,999 मध्ये खरेदी करू शकतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला इतके पैसेही खर्च करण्याची गरज नाही याचा मुख्य कारण म्हणजे टीव्हीवर अधिक ऑफर्स उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता.
फ्लिपकार्ट टीव्हीवर एक्सचेंज बोनसमध्ये रु. 11,000 पर्यंत सूट देत आहे. तसेच, बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही किंमत आणखी 1500 रुपयांनी कमी करू शकता. समजा तुम्हाला दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ मिळाला तर टीव्हीची किंमत फक्त 15,499 रुपये असेल म्हणजेच तुम्ही हा टीव्ही MRP पेक्षा तब्बल 32 500 रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करू शकता.
Blaupunkt सायबरसाउंड सिरीजच्या या टीव्हीमध्ये 50-इंचाचा LED डिस्प्ले उपलब्ध आहे. डिस्प्लेमध्ये अल्ट्रा एचडी (4K) रिझोल्यूशन समर्थित आहे. डिस्प्लेला 60 Hz चा रिफ्रेश दर आणि HDR10+ साठी सपोर्ट मिळतो.
टीव्हीमध्ये 60W स्पीकर आहेत, जे डॉल्बी डिजिटल आणि डॉल्बी ट्रूसराऊंड तंत्रज्ञानाला समर्थन देतात. टीव्ही Android TV OS वर चालतो, जो तुम्हाला अॅप्स डाउनलोड करू देतो आणि Google Play Store वरून कंटेंट एक्सेस करू देतो.
गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्टसाठी समर्थन देखील टीव्हीमध्ये उपलब्ध आहे. Netflix, Amazon Prime Video, Disney Plus Hotstar आणि YouTube सारखे अॅप्स टीव्हीमध्ये समर्थित आहेत. टीव्हीला 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.