Smart TV Offer: भारतीय बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्ट टीव्ही खरेदी होताना दिसत आहे. हा ट्रेंड फॉलो करून तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता नाममात्र दरात तुमच्यासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टवर एक उत्तम डिस्काउंट ऑफर सुरू आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही MI, Acer सारख्या ब्रँडेड स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात तुमच्यासाठी खरेदी करू शकतात. या ऑफर अंतर्गत तुम्हाला तब्बल 70% सूट मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया या ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी कोणता स्मार्ट टीव्ही अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.
OnePlus चा 40 इंचाचा FHD टीव्ही फक्त 18,999 रुपयांमध्ये घरी आणला जाऊ शकतो. या टीव्हीची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा 20W स्पीकर मिळतो. त्याच बरोबर या सेल अंतर्गत, Infinix 55-इंचाचा 4K QLED टीव्ही 32,499 रुपयांना घरी आणला जाऊ शकतो. यामध्ये ग्राहकांना डॉल्बी ऑडिओ मिळतो.
Mi X सीरीज 55 इंच 4K टीव्ही 35,499 रुपयांना घरी आणता येईल. यामध्ये ग्राहकांना 30W चा स्पीकर देण्यात आला आहे.
ग्राहक 29,499 रुपयांमध्ये Mi 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही घरी आणू शकतात. यात बेझल लेस डिझाइन आणि डॉल्बी व्हिजन आहे.
Acer 55 इंच 4K टीव्ही ग्राहक 28,499 रुपयांना खरेदी करू शकतात. हा टीव्ही Android 11 वर काम करतो.
ग्राहकांना Acer 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही फक्त 23,499 रुपयांमध्ये घरी आणता येईल. या टीव्हीमध्ये ग्राहकांना 30W साउंड मिळतो.
ग्राहक Blaupunkt 55 इंच 4K टीव्ही रु. 28,499 मध्ये घरी आणू शकतात. टीव्हीमध्ये 60W स्पीकर उपलब्ध आहे आणि तो Android 10 वर काम करतो.
ग्राहक 27,499 रुपयांमध्ये Kodak 50 इंच 4K QLED टीव्ही खरेदी करू शकतात आणि 39,999 रुपयांमध्ये सॅमसंग 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही घरी आणू शकतात.
हे पण वाचा :- Vipreet Rajyog: 50 वर्षांनंतर तयार होणार ‘विपरीत राजयोग’ ! ‘या’ 4 राशींच्या लोकांचे चमकणार नशीब ; वाचा सविस्तर