टेक्नोलाॅजी

Smartphone Offers : काय सांगता ! आता अर्ध्या किमतीत घरी आणता येणार ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ; ऑफर पाहून व्हाल थक्क

Smartphone Offers : ग्राहकांसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अर्ध्या पेक्षा कमी किमतीमध्ये तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. बाजारात सध्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने एक नवीन सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये तुम्ही स्वस्तात तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे.

फ्लिपकार्टने या सेलमध्ये Realme च्या एका भन्नाट स्मार्टफोनवर एक जबरदस्त ऑफर दिली आहे. हा फोन काही दिवसांपूर्वीच Realme ने लाँच केला होता. मात्र आता तुम्ही हा फोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या तुम्ही कोणता फोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकतात.

फ्लिपकार्ट Realme C30 वर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या फोनची किंमत 8,499 रुपये आहे मात्र तुम्हाला 8,499 रुपये आहे 29% डिस्काउंटसह हा फोन 5,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देत आहे. तुम्ही आज ऑर्डर केल्यास ते 20 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या घरी पोहोचवले जाईल.

realme C33 देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. शिवाय तुम्हाला यावर प्रचंड सूटही मिळत आहे. या फोनची MRP 12,999 रुपये आहे आणि तुम्ही 23% डिस्काउंटनंतर 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. फोनला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर केल्यावर, हा फोन तुमच्या घरात 20 फेब्रुवारीपर्यंत पोहोचवला जाईल.

तुम्ही Flipkart वरून realme C35 ऑर्डर करू शकता. या स्मार्टफोनची MRP 15,999 रुपये आहे आणि तुम्ही 12% डिस्काउंटनंतर फक्त 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनची 1 वर्षाची वॉरंटी कंपनीकडून उपलब्ध आहे, तसेच अॅक्सेसरीजची वेगळी 6 महिन्यांची वॉरंटी आहे. आज ऑर्डर केल्यावर, हा फोन 20 फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हर केला जाईल. कमी बजेटच्या बाबतीत हा फोन खूपच चांगला आहे, परंतु या सर्व स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फक्त 4G नेटवर्क सपोर्ट मिळतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Nissan Magnite SUV : ‘या’ एसयूव्ही मध्ये मिळत आहे ‘इतके’ भन्नाट फीचर्स तेपण अवघ्या 6 लाखात !

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts