टेक्नोलाॅजी

Smartphone Offers : काय सांगता ! आता फक्त 650 रुपयांमध्ये खरेदी करता येणार ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; जाणून घ्या कसं

Smartphone Offers : या महिन्यात तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर सुरु आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट डील आणली आहे. या डीलमध्ये तुम्ही Realme narzo 50A Prime फक्त आणि फक्त 650 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात आज Realme narzo 50A Prime किंमत 14,499 रुपये आहे.

मात्र जर तुम्ही हा दमदार आणि मस्त फीचर्ससह येणारा स्मार्टफोन Amazon वरून खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला या डीलवर 14% डिस्काउंट मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही हा फोन 12,499 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. हे लक्षात ठेवा आयसीआयसीआय बँक कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला वेगळी सूटही मिळू शकते.

एक्सचेंज ऑफर

एक्स्चेंज ऑफरसह फोन खरेदी करण्यावर तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. तुम्ही जुना स्मार्टफोन Amazon ला परत केल्यास तुम्हाला 11,850 रुपयांची सूट मिळू शकते. पण ही सूट तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असते. जर तुम्हाला एवढी सूट मिळाली तर तुम्ही हा फोन फक्त 649 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एकूणच, हा फोन या किंमतीत अधिक चांगला पर्याय ठरेल.

तसंच स्पेसिफिकेशनबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. या फोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले आहे जो 600nits पीक ब्राइटनेससह येतो. तुम्हाला बॅटरीबाबतही कोणतीही तक्रार असणार नाही. यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. तसेच यात 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कमी किंमत आणि चांगल्या स्पेसिफिकेशनच्या बाबतीत हा फोन खूपच चांगला असल्याचे सिद्ध होते.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Jyotish Tips: तुमच्या खिशात ठेवा फक्त ‘ही’ एक गोष्ट ! होणार मोठा आर्थिक फायदा ; मिळेल माँ लक्ष्मीचा आशीर्वाद

Ahmednagarlive24 Office

Recent Posts