टेक्नोलाॅजी

Smartwatch Offer : बजेटमध्ये खरेदी करा ‘हे’ स्मार्टवॉच, होईल हजारोंची बचत

Smartwatch Offer : सध्या स्मार्टवॉचची क्रेझ निर्माण झाली आहे. तुम्ही शानदार फीचर्स असणारे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. बाजारात आता बोट, नॉईज यांसारख्या कंपन्यांची स्मार्टवॉच खरेदी करू शकता. या कंपन्यांच्या स्मार्टवॉचच्या किमती वेगवेगळ्या असतात.

जर तुम्ही शानदार फीचर्स असणारे स्मार्टवॉच खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. आता तुम्ही खूप कमी किमतीत स्मार्टवॉच खरेदी करू शकता. अशी जबरदस्त ऑफर Amazon ने उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत करू शकता. कसे ते जाणून घ्या संपूर्ण माहिती.

सेलमध्ये, HDFC कार्डद्वारे EMI ऑफर अंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना 8000 रुपयांपर्यंत वैध असणाऱ्या कार्ड खरेदीद्वारे 10 टक्के सवलत मिळू शकते. ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर 5 टक्के सवलत मिळते, तर OneCard द्वारे खरेदी केले तर 2500 रुपयांपर्यंत 10 टक्के सवलत मिळू शकते.

किमतीचा विचार केला तर बोट वेव्ह सिग्मा 7,999 रुपयांऐवजी 1,099 रुपयांना खरेदी करता येईल. फायर-बोल्ट निन्जा कॉल एन्कोर 12,999 रुपयांऐवजी 1,599 रुपयांवर सूचीबद्ध करण्यात आले आहे. म्हणजेच स्मार्टवॉचवर 10,000 रुपयांपेक्षा जास्त सवलत मिळत आहे.

तर त्याच वेळी, नॉईज मेटालिक्स विक्रीमध्ये 7,999 रुपयांऐवजी 1,999 रुपयांना खरेदी करता येईल. इतकेच नाही तर रेडमी वॉच 3 ऍक्टिव्ह ऍमेझॉन सेलमध्ये 5,999 रुपयांच्या सूचीबद्ध किंमतीऐवजी रु. 2,599 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.

इतकेच नाही तर Amazon Extra Happiness Days अंतर्गत, बोट लूनर ऑर्ब स्मार्टवॉच 9,499 रुपयांऐवजी तुम्हाला आता 2,399 रुपयांना खरेदी करता येईल. Cult Sport Ranger XR ची किरकोळ किंमत रु. 9,999 आहे परंतु सेलमध्ये कंपनीने त्याची किंमत रु. Rs 2,699 वर सूचीबद्ध करण्यात आली आहे. बोट लुनर व्हिस्टा ची किंमत मूळ किंमत 8,499 रुपयांऐवजी तुम्हाला 1,699 रुपयांना खरेदी करता येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts