Voltas AC Offers : देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे फेब्रुवारी महिन्यात उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे सध्या बाजारात एसी खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील नवीन एसी खरेदी करणार असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अगदी स्वस्तात नवीन एसी खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या फ्लिपकार्टने Voltas 1.5 Ton Window AC वर एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात व्होल्टास विंडो एसी खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या तुम्ही इतक्या स्वस्तात नवीन व्होल्टास विंडो एसी कसा खरेदी करू शकता.
फ्लिपकार्टवर Voltas 1.5 Ton 3 Star Window AC विक्रीसाठी 30,590 रुपयांसह लिस्टिंग करण्यात आला आहे. मात्र ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही 5% सूटसह 28,999 रुपयांना हा एसी खरेदी करू शकतात. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. तसेच तुम्हाला यावर वेगळी सूट मिळू शकते.
एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. जर तुमचा जुना एसी चांगल्या स्थितीत असेल तर तुम्ही तो फ्लिपकार्टवर परत करू शकता. त्याऐवजी तुम्हाला 2,200 रुपयांची सूट मिळू शकते. पण ही सवलत जुन्या एसीची स्थिती आणि मॉडेलवरही अवलंबून असते. कंपनीकडून एसीची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
तर कंप्रेसरला 4 वर्षांची वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर दिल्यास हा एसी 2 मार्चपर्यंत दिला जाईल. हा 3 स्टार एसी आहे, त्यामुळे विजेची बचत करण्यातही खूप मदत होते. हे ऑटो रीस्टार्ट फीचर्ससह देखील येते. त्यात कॉपर कॉईल उपलब्ध आहे. कूलिंगच्या दृष्टीने हे खूपच चांगले आहे. या एसीमध्ये तुम्हाला स्लीप मोड देखील मिळतो जो ऑटो अॅडजस्ट फीचरसह येतो. कमी बजेट आणि मागणीच्या दृष्टीने तुम्ही ते सहज खरेदी करू शकता.
हे पण वाचा :- New Rules: मोठी बातमी ! 1 मार्चपासून ‘हे’ 5 नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा संपूर्ण बातमी