Washing Machine : आपल्या भारत देशात डिसेंबर महिन्यापासून थंडीची लाट सुरु आहे. याचबरोबर आता देशात वॉशिंग मशीनची मागणी देखील झपाटयाने वाढत आहे. तुम्ही देखील घरासाठी नवीन वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल.
तर आम्ही तुम्हाला अशी एक माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी स्वस्तात नवीन वॉशिंग मशीन खरेदी करू शकणार आहे आणि तुमचे मोठ्या प्रमाणत पैसे देखील वाचणार आहे.आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात वॉशिंग मशीनचे असे काही पर्याय उपलब्ध आहे ज्यांची किंमत खूपच कमी असून आपण ते सहजपणे बादलीमध्ये बसवू शकता. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Handy Mini Washing Machine ची MRP रु.7,500 आहे आणि तुम्ही 75% सवलतीनंतर रु.1,899 मध्ये खरेदी करू शकता. तसेच, आपण ते सहजपणे बादलीमध्ये बसवू शकता. तुम्ही आज ऑर्डर केल्यास 25 डिसेंबरपर्यंत हे वॉशिंग मशीन तुमच्या दारात पोहोचवले जाईल. ते वापरण्यासाठी तुम्हाला काही विशेष करण्याचीही गरज नाही.
Home Link Washing Machine देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. या वॉशिंग मशीनची एमआरपी 2,000 रुपये आहे आणि तुम्ही 65% डिस्काउंटनंतर 699 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ते बसवण्यासाठी तुम्हाला इंजिनिअरचीही गरज नाही. आपण ते सहजपणे बादलीमध्ये बसवू शकता.
DMR 3kg Portable Washing Machine देखील सर्वोत्तम आहे. या वॉशिंग मशिनची एमआरपी रु. 6,499 आहे आणि तुम्ही 23% डिस्काउंटनंतर ती रु.4,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. वॉशिंग मशिनवरही अनेक बँक ऑफर्स सुरू आहेत.
हे 6 किलोचे मशीन आहे. म्हणजेच तुम्ही कपडेही सहज धुवू शकता. तसेच, ते सहजपणे बादलीत बसू शकते. जर तुम्ही स्वस्त वॉशिंग मशिन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो आणि तुम्ही ते सहज ऑर्डर करू शकता.
हे पण वाचा :- Business Idea: ‘हा’ फायदेशीर व्यवसाय करा सुरु अन् 10-15 वर्षे कमवा लाखो रुपये ! वाचा सविस्तर माहिती