कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर हे नक्की वाचा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सध्या जगभरात कोरोन व्हायरसने धुमाकूळ घातलाय, यावर अद्याप कोनतीही औषध वा लस उपलब्ध नसल्याने डॉक्टर सांगतात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती हाच कोरोना व्हायरस पासून बाचाव करण्याचा पर्याय आहे.   

तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक बूस्टरच्या काही ज्यूसविषयी सांगणार आहोत. हे ज्यूस घेतल्यास आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवून निरोगी राहू शकता.

टोमॅटोचा ज्यूस

तसे, टोमॅटोचा नेहमीच भाज्यांमध्ये वापर केला जातो किंवा आपण सलाडमध्ये देखील याचा वापर करतो. परंतु टोमॅटोचा रस घेतल्यास तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करू शकता. वास्तविक, टोमॅटोमध्ये आढळणारा फोलेट अनेक प्रकारचे संक्रमण रोखण्यात मदत करतो.

कृती

टोमॅटो चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवा आणि त्याचे लहान तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये बारीक करा. आता एका वाटीध्ये हा रस काढा आणि वरून मीठ घाला आणि आता आपण ते सेवन करू शकता.

संत्री आणि द्राक्ष

कोणत्याही बाजारपेठेत संत्री आणि द्राक्ष सहज उपलब्ध असतात. या फळांचा रस तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्याच वेळी, त्याचे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचा सुधारण्यासाठी कार्य करतात.

कृती

प्रथम संत्र्याचे साल आणि द्राक्षाची वरची स्किन काढून ते वेगळे करा. आता द्राक्ष आणि संत्री दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करा रस तयार झाल्यानंतर काचेच्या वाटीत काढा आणि त्याचे सेवन करा.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment