अल्पवयीन मुलीचे अपहरण;तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- खिरविरे येथील सोळा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला कल्याण, शहापूर येथे नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून खिरविरे

येथील देवा सुभाष सदगीर याच्यासह तिघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. देवाने मुलीचे अपहरण करून तिला कल्याण येथे नेले.

सुनीता सखाराम बेनके व अनिल (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी त्याला मदत केली. देवा सदगीर याने मुलीवर बळजबरीने वारंवार शारीरीक व लैंगिक अत्याचार केले.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :-
  • आदि एन्टरप्रायजेस
  • 9730197997
  • 9764855522
  • 9975167374

……………………………………………………………………….

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!