अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-राहाता तालुक्यातील सारोळे जवळके रस्त्यावर रस्स्यावर सारोळे गावच्या शिवारात काल दुपारी ४.३० च्या सुमारास भरधाव वेगात आयशर टेम्पो नं.एमएच ०४ इबी ३६५८ हिच्यावरील चालकाने
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेजबाबदारपणे हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वेगात गाडी चालवून समोरुन येत असलेल्या दुचाकीला धडक देवून उडविले.
टेम्पोची धडक इतकी जोराची होती की,दुचाकीवरील अजय विष्णू मोरे, र. डाऊच बु.ता. कोपरगाव हे जागीच ठार झाले. याप्रकरणी विष्णू फकिरा मोरे,
वय ५५ रा. ‘डाऊच जु., ता. कोपरगाव यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आयशर टेप्पो नं. ३६५८ हिच्यावरील चालक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेका माघाड हे पुढील तपास करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved