Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या ‘त्या’ योजनेचा खेळखंडोबा; अनेक शेतकरी योजनेबाबत अनभिज्ञ

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असते. वीज आणि पाणी हे शेतीसाठी महत्वाचे घटक आहेत. मात्र खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर मत करण्यासाठी राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी, एक डीपी ही योजना राबवली. मात्र या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला … Read more

Ahmednagar News : वादळी पावसाने संगमनेर तालुक्याला झोडपले ; अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, शेतीपिकाचे नुकसान

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानकपणे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली. तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत होते. काळ दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने हाहाकार उडाला होता. सकाळपासून सगळीकडे मतमोजणीची धामधूम सुरू असताना दुपारी अचानकपणे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने संगमनेर तालुक्यातील उंबरी तालुक्याताल बाळापूर, शेडगाव, माळेवाडी, … Read more

Ahmednagar Politics : विखे-लंके यांना मतदारसंघवाईज किती मतदान झाले? विखे यांचे मागीलपेक्षा यावेळी किती मतदान घटले? पहा सर्व आकडेवारी..

lanke vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची प्रचंड गाजलेली निवडणूक अखेरीस काल ४ जूनला निकाली निघाली. निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला. यामध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी एकूण ६२४७९७ मतदान घेतले. तर सुजय विखे यांनी ५९५८६८ मतदान घेतले. दरम्यान एकंदरीत आकडेवारीवर टाकली तर अनेक मतदार संघात सुजय विखे यांना फटका बसला. अनेक मतदार … Read more

Ahmednagar News : तीर्थयात्रेच्या नावाखाली ट्रॅव्हल्स कंपनीकडून पाथर्डीच्या महिलांची फसवणूक : संतप्त महिलांनी घेतला ‘हा’ पवित्रा

Ahmednagar News : महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने महिलांसाठी बालाजी दर्शन यात्रेचे आयोजन केले होते. सुरुवातीलाच पैसे जमा केलेले असताना बस चालकांनी परत पैसे मागितले असता, आम्ही पैसे भरलेले आहेत, मग पुन्हा पैसे कशाला मागता, असे म्हणताच चालकांनी महीलांना डिझेल संपेल तेथे सोडुन देवु, असे म्हटल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त महीलांनी आम्हाला तीर्थयात्रेला जायचे नाही, आमचे … Read more

Ahmednagar News : कारभारणींचे सोने आधीच गहाण टाकले आहे ; आता काय कारायचे? शेतकऱ्यांचे खरीपाचे बजेट कोलमडणार

Ahmednagar News : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. शेतकरीही हंगामाला सामोरे जाण्यासाठी तयारी करीत आहे; मात्र खरीप हंगामाकडे जाणारी वाट मात्र शेतकऱ्यांसाठी अवघड बनत चालली आहे. अशा वाईट परिस्थितीत या अवघड वाटेवर देखील शेतकऱ्याची लूट होताना दिसत आहे. त्यातच कोरोनामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कारभारणींचे सोने आधीच गहाण टाकलेले  आहे. त्यामुळे आता खरीपात काय करायचे? असा … Read more

Ahmednagar News : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा ‘आनंदोत्सव’

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर येथील आमदार लहू कानडे समर्थकांनी शहरातील यशोधन कार्यालय व येथील नगरपालिकेसमोर जल्लोष केला. यावेळी मंगळवारी (दि.४) सायंकाळी एकमेकांना लाडू भरवत, फटाके वाजवून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. नगर येथे मतमोजणी सुरू झाल्यानंतर खासदार वाकचौरे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. निवडणूकीचा … Read more

Ahmednagar News : भाजपच्या दक्षिणेतील वर्षानुवर्षांच्या सत्तेला लंके यांनी लावला सुरुंग

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी बाजी मारली तर महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, लंके यांनी २८ हजार ९२९ मतांच्या फरकाने सुजय विखे यांचा पराभव केला. लंके यांचा विजय घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण जल्लोष साजरा केला. … Read more

Ahmednagar Politics : विखे यांनीच केला विखेंचा पराभव ! लंके यांच्या विजयासाठी ‘ते’ सगळे फॅक्टर कारणीभूत

vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. यांचे निलेश लंके यांचा विजय झाला. त्यानंतर विविध चर्चा सुरु झाल्या. जबरदस्त यंत्रणा, अनेक दशकांचे राजकारण हे सगळे पाठीशी असूनही सुजय विखे यांचा पराभव का झाला? निलेश लंके हे त्यामानाने सर्वसाम्यान असूनही त्यांचा विजय का झाला? याच्या चर्चा आता विविध ठिकाणी रंगू लागल्या आहेत. या चर्चांमधून … Read more

Ahmednagar News : लंके यांच्या विजयाचा राहुरीत जल्लोष : आमदार प्राजक्त तनपुरे यांचे प्रयत्न सफल

Ahmednagar News : डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके यांनी बाजी मारत विजय मिळवला. न भूतो न भविष्यती असा निकाल लागला असून यामध्ये लंके सुमारे ३० हजार मतांनी विजयी झाले आहेत. या विजयाचा राहुरी तालुक्यात महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. अहमदनगर दक्षिणच्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही १३ मे रोजी संपन्न झाली … Read more

Ahmednagar News : द्वेषाचे राजकारण करणारे सरकार जनतेला मान्य नाही; आमदार बाळासाहेब थोरात

Ahmednagar News : Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाकडून देश पातळीवर होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नाही. याविरुद्ध मतदारांनी कौल देऊन भाजपची मस्ती जिरवली आहे. अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणूकीमध्ये आघाडीच्या उमेदवारांनी राज्यात उत्कृष्ट यश … Read more

Ahmednagar Politics : ..तर निलेश लंकेंचा झाला असता आणखी मोठा विजय, पण ‘तो’ घोळ कुणाच्या लक्षातच आला नाही

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक राज्यात गाजली असल्याने निकालाकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते. अहमदनगर लोकसभेत लंके की विखे? हे पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होता. अखेर निलेश लंके यांचा जवळपास २९ हजार मतांनी विजय झाला. परंतु त्यांत आता एक बाब आणखी लक्ष घेण्याची गरज आहे ती म्हणजे तुतारी चिन्ह असणारा एक अपक्ष देखील … Read more

पंकजा मुंडेंना हरवणाऱ्या खा. बजरंग सोनवणेंच्या गाडीला जालन्यात अपघात

sonavane

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल ऐतिहासिक ठरला. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत निकालामध्ये ट्विस्ट येत होता. अखेर या मतदारसंघात भाजपचे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. शरद पवार गटाचे खा. बजरंग सोनवणे हे विजयी झाले. बीडमध्ये मराठा आरक्षणाचा व मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून आले. दरम्यान या निकालानंतर बजरंग सोनवणेंबाबत एक मोठं … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवा 599 रुपये, मॅच्युरिटीवर मिळेल जबरदस्त परतावा…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये चांगले व्याजदर दिले जातात. वेगवेगळ्या योजनांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर लागू असतात. अशातच जर तुम्ही पोस्टात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा योजनांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला सर्वाधिक व्याजदर दिला जात आहे. यामध्ये टीडी स्कीम, आरडी स्कीम, एमआयएस स्कीम, पीपीएफ स्कीमचा समावेश आहे … Read more

Stock Market : आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावे की नाही?, वाचा सध्याची बाजार स्थिती

Stock Market

Stock Market : एक्झिट पोलच्या विरुद्ध निवडणूक निकालांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. कालच्या निकालामुळे सेन्सेक्स-निफ्टी जोरदार पडले. सेन्सेक्स 4389 अंकांनी तर निफ्टी 1379 अंकांनी खाली घसरला. सेन्सेक्स 72079 आणि निफ्टी 21884 च्या पातळीवर बंद झाला. अशा घसरणीनंतर, बाजारात पैसे गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे का नाही? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. भारताचा आर्थिक विकास … Read more

Benefits of kiwi : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे किवी, अनेक आरोग्य समस्या होतील दूर…

Benefits of kiwi

Benefits of kiwi : फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. फळांमध्ये किवीचे एक वेगळे महत्व आहे, हे फळ इतर फळांपेक्षा थोडे महाग असते पण याचे फायदे देखील खूप आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, पोटॅशियम इत्यादी घटक आढळतात. म्हणून याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. तसे बघायला गेलो तर उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेशनचा … Read more

Horoscope Today : कर्क राशीच्या लोकांना सतावेल चिंता तर ‘या’ राशींना मिळेल चांगली बातमी, वाचा आजचे राशिभविष्य

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, व्यक्तीच्या कुंडलीच्या आधारे आपण त्या व्यक्तीचे भविष्य जाणून घेऊ शकतो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. कुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. आज आपण बुधवार, 5 जून 2024 हा दिवस तुमच्यासाठी … Read more

आ. राम शिंदे यांची नाराजी ! कर्जत-जामखेड मतदारसंघातुन विखेंच्या पराभवाची सुरवात…

डॉ. सुजय विखे यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष, तसेच आ. राम शिंदे यांची नाराजीही विखे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते. विखे यांनी राम शिंदे यांची नाराजी अखेरच्या टण्यात दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही त्यांना मतदारसंघात पुरेसे मतदान मिळू शकले नाही. २०१९ च्या निवडणुकीत जामखेडमधून विखेंना १८,५०० एवढे लिड मिळाले होते. मतदारसंघातील जनतेला सापत्न वागणूक … Read more

Ahmednagar Politics : एका निकालाने भाजप सह विखेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग ! आजोबांनंतर नातवाचा झाला पराभव…

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अखेर नीलेश लंके यांनी बाजी मारली. सकाळपासून आघाडीवर असलेले सुजय विखे दुपारनंतर मागे पडल्याने नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयश्री साजरी केली. ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली आहे, या निवडणूक राज्यभरात भाजपसह मित्रपक्षांची मोठी पिछेहाट झाली. त्यात लक्षवेधी लढत ठरलेल्या अहमदनगर लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. नगर जिल्ह्याचा … Read more