MG Motors : MG ची नवीन कार येतेय मार्केटमध्ये; किंमत आणि खास फीचर्स जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

MG Motors

MG Motors : भारतात झपाट्याने इलेक्ट्रिक कारची संख्या वाढत आहे. ऑटो कंपन्या एका मागून एक वाहने लॉन्च करत आहेत. यामध्ये MG Motors देखील आघाडीवर आहे. कपंनी एका मागे एक आपले इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे. अलीकडेच या कंपनीने Binguo EV या नवीन इलेक्ट्रिक कारचे पेटंट घेतले आहे. ज्यानंतर या कारशी संबंधित अनेक विशेष माहिती समोर … Read more

Ahmednagar Politics : कोल्हे-विखेंच्या ‘त्या’ राजकीय खेळीमुळे फडणवीसांना ‘ताप’, गणितेच बदलवली..

fadnvis

Ahmednagar Politics : सध्या महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अनेक दिग्गज यात उतरले आहेत. शिक्षकांभोवती फिरणारी ही निवडणूक यंदा मात्र दिग्गज राजकारण्यांभोवती फिरेल असे चित्र आहे. दरम्यान आता या निवडणुकीच्या अनुशंघाने पुन्हा एकदा कोल्हेंविरोधात विखे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान या लढतीमधील जय पराजयाचे गणित भविष्यातील अनेक राजकीय घडामोडींवर … Read more

Ahmednagar News : दुष्काळी पट्यातील शेतकऱ्याचे निर्यातीच्या क्षेत्रात यशस्वी पाऊल ; परदेशात निर्यात केला दहा टन केशर आंबा

Ahmednagar News : काहीतरी वेगळे करण्याची जिद्द, आत्मविश्वास व प्रतिकूलतेशी संघर्ष करण्याची तयारी ठेवल्यास हमखास यश मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील ऊसतोडणी कामगारांचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या पालवेवाडी येथील तोडणी कामगार असलेल्या संतोष शेषराव पालवे यांचे. या कुटुंबाने फळबागे सारख्या शेतीपूरक उद्योगात प्रचंड मेहनत व सेंद्रिय शेतीच्या जोरावर यावर्षी दहा टन … Read more

OnePlus Nord : जबरदस्त फीचर्ससह वनप्लस लवकरच लॉन्च करत आहे नवीन फोन, बघा किंमत

OnePlus Nord

OnePlus Nord : भारतात वनप्लस कपंनीचे फोन खूप लोकप्रिय आहेत. अशातच कंपनी दर महिन्याला आणि दरवर्षी आपले मजबूत फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करताना दिसते. आता पुन्हा एकदा कंपनी आपला आगामी स्मार्टफोन OnePlus Nord 4 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. वनप्लसच्या या नवीन फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले आहे. हा फोन AMOLED पॅनलने सुसज्ज असणार आहे. तसेच हा फोन … Read more

Ahmednagar News : ‘शिक्षक मतदार’ साठी इच्छुक असणारे डॉ. राजेंद्र विखे पाटील आहेत तरी कोण ? काय करतात ते …

Ahmednagar News : काही दिवसांपासून भाजपात असलेल्या विवेक कोल्हे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटीलही शिक्षक मतदासंघ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही … Read more

Ahmednagar Politics : दादा की नेते? उद्याच्या निकालाआधीच जुळली काही गणिते, पहा गुलाल कुणाचा..

lanke vikhe

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघासाठी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे. ‘गुलाल आमचाच’ असे म्हणत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. अहमदनगर मतदारसंघात, तर अनेकांनी दादा (विखे) आणि नेते (लंके) यांच्या विजयावर … Read more

Ahmednagar News : कॉलेजमधल्या मुलाकडून दुसऱ्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ काढून उकळले ४० हजार

Ahmednagar News

Ahmednagar News :  अहमदनगर शहरातून विविध गुन्हेगारी घटना समोर येत असतानाच आता एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या काही घटना ताजा असतानाच आता अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलासोबत केलेल्या या अनैसर्गिक कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. ते व्हायरल करण्याची धमकी देत ४० हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस … Read more

Ahmednagar politics : ‘बा’ विठ्ठला आता तुझाच आधार ! … एक्झिट पोलनंतर घालमेल? विखेंचे पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे

vikhe

Ahmednagar politics : लोकसभेच्या निकाल लागण्यास अवघे काही तास शिल्लक असताना एक्झिट पोलमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके हे आघाडीवर दाखवले आहेत. तर महायुतीमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले. एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर नगर भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे. मात्र याबाबत कोणीही पुढे येऊन प्रतिक्रिया द्यायला तयार … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंकेंच्या संपर्क कार्यालयावर बुलढोजर, विखेंनी मुद्दाम केलं? आता मंत्री विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं..

vikhe lanke

Ahmednagar Politics : महसूल विभागाने सुपे येथील अतिक्रमणवर हातोडा घातला आहे. येथील बरेचसे अतिक्रमण पाडण्यात आले आहेत. पारनेर तालुक्यातील सुपा येथे शनिवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात माजी आमदार नीलेश लंके यांच्या सुपा- पारनेर रस्त्यावरील एमआयडीसी चौकातील जनसंपर्क कार्यालयावर हातोडा पडला, तसेच याच परिसरातील एक मंदिर, एक दर्गाही हटविण्यात आला. दोन दिवस चाललेल्या पहिल्या … Read more

Ahmednagar News : स्टेअरिंग रॉड तुटून पाथर्डी-मुंबई बसचा अपघात : चालकासह ९ जण जखमी

Ahmednagar News : जिल्ह्यातील पाथर्डी आगाराच्या पाथर्डी-मुंबई या बसचा पुण्याजवळ अपघात होऊन चालक व आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. १) रात्री एक वाजता घडली. चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहक संभाजी जायभाय यांच्यासह सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ग्रामीण भागाची जीवनदाईनी … Read more

Ahmednagar News : कार्यकर्त्यांच्या नजरा निकालाकडे तर शेतकऱ्यांच्या पावसाकडे

Ahmednagar News : एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अवघा एक दिवस उरला आहे. निवडणूक प्रशासनाची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे, तर प्रमुख पक्षांनीही आपले सक्षम प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात पाठविण्यासाठी नियुक्त केले आहेत. मतमोजणीत गैरप्रकाराची शंका असल्यास आक्षेप नोंदवून अंतिम निकालपत्रावर सही करायची नाही, अशा सूचनाही काही पक्षांनी आपल्या प्रतिनिधींना दिल्या असल्याचे समजते. मतमोजणी केंद्राच्या परीसरात कलम … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ पोलिस ठाण्यासमोर चहाच्या टपरीवर पैशांची ‘देवाणघेवाण’, पोलिसासह टपरी चालकही अटकेत

lach

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने अद्यापपर्यंत अनेक कारवाया केलेल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. थेट पोलिस ठाण्यासमोर चहाच्या टपरीवर लाच घेण्याचा प्रकार समोर आलाय. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे हवालदार रघुनाथ आश्रुबा खेडकर (वय ५५) याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. मुरुमाची वाहतूक करणारे … Read more

Ahmednagar News : खूनप्रकरणी कोठडीत असणारा आरोपी फरार, आधी उलटी केली नंतर.. पहा नेमका कसा घडला फिल्मी स्टाईल थरार

Ahmednagar News

शिर्डी येथील सागर शेजवळ हत्याकांड खूपच गाजले होते. या खून प्रकरणात आरोपी योगेश ऊर्फ गोट्या सर्जेराव पारदे (रा. कोल्हार खु, ता. राहुरी) हा कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहात कोठडीत होता. शनिवारी रात्री एकच्या सुमारास त्याला रक्ताची उलटी झाली. पारदे याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना अंधाराचा फायदा घेत त्याने पोलिसांना चकवा देत तो फरार झाला. ही घटना … Read more

Ahmednagar News : एसटीचा खाजगी हॉटेल्स व ढाब्यांवरील थांबा; प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

Ahmednagar News : ‘प्रवाशांच्या सेवेकरिता’ असे ब्रीदवाक्य घेऊन घावणाऱ्या एसटीने ७६ वर्ष पूर्ण केले आहेत. एसटीचा प्रवास स्वस्त, सोयीचा व सुरक्षित असल्याने सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात.सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाची बस करीत आहेत. ७६ वर्षांपासून ते आजही ऊनवारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडीअडचणी, अडथळे, … Read more

Ahmednagar News : एसटीचा खाजगी हॉटेल्स व ढाब्यांवरील थांबा; प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

Ahmednagar News : ‘प्रवाशांच्या सेवेकरिता’ असे ब्रीदवाक्य घेऊन घावणाऱ्या एसटीने ७६ वर्ष पूर्ण केले आहेत. एसटीचा प्रवास स्वस्त, सोयीचा व सुरक्षित असल्याने सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात.सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाची बस करीत आहेत. ७६ वर्षांपासून ते आजही ऊनवारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडीअडचणी, अडथळे, … Read more

महाराष्ट्रात ‘हे’ 48 उमेदवार होणार विजयी? पहा Exit Poll ची संपूर्ण यादी

EXIT

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जूनला पार पडला. आता उद्या ४ जूनला निकाल लागेल. तत्पूर्वी आता विविध मीडियाचे तसेच संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोल मध्ये साधारण एक अंदाज वर्तवला जातो व यामध्ये कोण विजयी होईल याचा एक अंदाज येऊ जातो. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामधून नेमकं कोण विजयी होईल याविषयी India Today-Axis My … Read more

Ahmednagar News : यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

Ahmednagar News : राज्याच्या विविध भागांत पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा, तसेच उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. राज्याला मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले असतानाच केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल सुरू असून, ४ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ … Read more

Ahmednagar News : परत राहुरी तालुका हादरला ; अज्ञात तरुणाची निर्घृण हत्त्या करून मृतदेह पिंपात टाकला

Ahmednagar News : वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर राज्यात चर्चेत आलेला राहुरी तालुका पुन्हा एकदा एका अज्ञात तरुणाच्या निर्घृण हत्येमुळे हादरला आहे. बारागाव नांदूर शिवारातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्यालगत अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या छोट्या पिंपामध्ये पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. गेल्या आठवड्यातच शिंलेगाव शिवारात एका तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला होता. याचा तपास केला असता काही … Read more