LIC Policy : एलआयसीची धासू पॉलिसी, महिन्याला गुंतवा ‘एवढी’ रक्कम अन् मॅच्युरिटीवर मिळवा ५४ लाख रुपये…

LIC Policy

LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडून सर्व वयोगटातील लोकांना अनेक योजना ऑफर केल्या जातात. यामध्ये LIC जीवन लाभ पॉलिसीचाही समावेश आहे. एलआयसीची ही पॉलिसी सुरक्षित गुंतवणुकीसोबत उत्तम परतावा देखील देते. यासोबतच अनेक विविध फायदेही मिळतात. या योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला फक्त 7572 … Read more

Ahmednagar News : डाळींचा कहर, बाजार भाव २०० रुपयांकडे, तुटवडा की साठेबाजी? पहा..

dal

Ahmednagar News : महागाई प्रत्येक गोष्टीत अस्मानाला जाऊन भिडत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता डाळींच्या भावाने देखील उच्चांक गाठला आहे. बाजारपेठेत तूर डाळ व हरभरा डाळींचे भाव महाग झाले आहेत. एकीकडे बाजारात डाळींचा तुटवडा नाही असे म्हटले जात आहे पण ‘सिस्टीमच्या’ दुर्लक्षामुळे भाववाढ होतेय असे म्हणते जात आहे. मागील हंगामात तूर डाळीच्या उत्पादनाला … Read more

अहमदनगरमध्ये ठगांची टोळी, तुमच्या पाल्यांनी कर्ज थकवल्याचे भासवून पालकांकडून करतायेत दमदाटीने वसुली..

लोकांना फसवण्याचे अनेक बहाणे व फंडे फ्रॉड लोक शोधून काढत आहेत. आता अहमदनगरमध्ये देखील अशीच एक ठगांची टोळी कार्यरत असून ती लोकांना फसवत आहे. दमदाटीने पालकांकडून पैसे वसूल करून घेत आहे. तुमच्या मुलाने, मुलीने आमच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले असून कर्जाचे हप्ते भरले नाही, तो फोन उचलत नाही म्हणत काही वसुली बहाद्दर मुलांच्या घरी जातात … Read more

Mahindra XUV की Tata Nexon कोणती कार आहे जबरदस्त?, बघा फीचर्स आणि किंमत…

Mahindra XUV 3XO VS Tata Nexon

Mahindra XUV 3XO VS Tata Nexon : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या मजबूत फीचर्ससह अनेक खास वैशिष्ट्ये ऑफर करतात. तसेच काही कंपन्या अशा आहेत ज्या खास फीचर्ससह कमी बजेट कार देखील ऑफर करतात. आज आम्ही अशाच काही कार्सबद्दल सांगणार आहोत. ज्या … Read more

आप – काँग्रेसच्या मतांची बेरीज भाजपचे गणित बिघडू शकते? सत्तास्थापनेपासून ठेऊ शकते दूर? ‘असे’ आहे मतांचे गणित? पहा..

politics

लोकसभेसाठी सर्वत्र निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रामधील अनेक लढती प्रचंड गाजल्या. दरम्यान भाजपने सुरवातीला दिलेला ४०० पार चा नारा आता कुठे मागे पडू लागला असल्याच्या चर्चा आहेत. विरोधकांनी यावेळी एकत्रित केलेली खेळी भाजपचे गणित बिघडू शकते असे म्हटले जात आहे. दरम्यान यामध्ये ‘आप’ देखील महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते असे म्हटले जाते. ‘आप’ चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ फोल्डेबल फोनवर मिळत आहे 34 हजार रुपयांची सूट, काय आहे ऑफर? बघा…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 5 हा एक चांगला पर्याय आहे. कंपनीने हा हँडसेट Galaxy Z Fold 5 सह गेल्या वर्षी जुलैमध्ये लॉन्च केला होता. आता, कंपनी पुढील दोन महिन्यांत Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 लॉन्च करू शकते. अशातच … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ तालुक्याचे तापमान पोहोचले ४४ अंशावर

heat

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून तापमानाचा आलेख वाढत चालले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले अशी माहिती जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्राचे प्रभारी निरीक्षक चेतन पन्हे यांनी दिली. अंगाची लाही लाही होत सर्व सामान्यांच्या घामाच्या धारा वाहत आहे. शहरात मात्र काही भागातील बत्ती सकाळी … Read more

पुणे अपघातातील आरोपीने आ. प्राजक्त तनपुरेंच्या कुटुंबालाही दिलाय त्रास, आ. तनपुरेंच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर मोठी खळबळ

tanapure

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार बेदरकारपणे चालवून झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरला. प्रसिद्ध उद्योजग विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव वेगाने पोर्शे कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला व हे प्रकरण पाहता पाहता देशभर पसरले व सगळीकडे याचा निषेध सुरु झाला. या संतापाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत अल्पवयीन आरोपीचे वडील … Read more

Multibagger Stocks : 23 रुपयाचा ‘हा’ शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी, देत आहे जबरदस्त परतावा…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : आज आम्ही तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. आम्ही नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेडच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत, या शेअरमध्ये शेवटच्या ट्रेडिंग दिवशी प्रचंड वाढ झाली होती. शेवटच्या आठवड्यात कंपनीचे शेअर 5 टक्केने वाढले आणि वरच्या सर्किटला धडकले. शनिवारी विशेष व्यवहारादरम्यान, या शेअर्सनी 23.20 रुपयांचा इंट्राडे … Read more

Jamun Leaves Benefits : फक्त जांभुळच नव्हे तर त्याची पाने देखील फायदेशीर, वाचा पानांमध्ये लपलेल्या गुणधर्मांचा खजिना…

Jamun Leaves Benefits

Jamun Leaves Benefits : जांभूळ हे एक हंगामी फळ आहे. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे प्रत्येकाला खायला आवडते, चवीला तुरट असणारे हे फळ लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आवडीने खातात. पण तुम्हाला हे माहित आहे का की त्याची पाने देखील अनेक आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. होय, पाचन तंत्र आणि त्वचा … Read more

भूमिअभिलेख आता मोबाईलवर ! मिळकत, गाव नकाशे व सातबारा मिळणार त्वरित, कसे ते जाणून घ्या

Ahmednagar News

जमिनीसंदर्भात सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या नवीन बदलाची माहिती जमीन मालकास त्वरित मिळणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मोजणीच्या नोटीस यांची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांना आता अधिकाधिक ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने याचाच एक भाग म्हणून … Read more

Ahmednagar News : सेंद्रिय पद्धतीने लागवड, बाष्पीभवन टाळण्यासाठी मल्चिंग, अहमदनगरच्या शेतकऱ्याचा वांग्यासाठी ‘अनोखा’ प्रयोग

brinjal farming

Ahmednagar News : अहमदनगर मधील शेतकरी आता आधुनिकतेला प्राधान्य देत आहे. विविध प्रयोगशील तंत्र वापरून तो शेतीमध्ये उत्पन्न घेत आहे. अकोलेमधील काळ्या गव्हाचे उत्पन्न असेल किंवा श्रीगोंद्यातील खरबूज शेती असेल किंवा संगमनेरमधील सफरचंदाची बाग असेल असे नानाविध प्रयोग शेतकरी करत आहेत. आता संगमेनर तालुक्यातील शेतकऱ्याचा वांगे पिकाबाबतचा एक अनोखा प्रयोग देखील चर्चेचा विषय ठरत आहे. … Read more

Numerology : ‘या’ तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर असतो राहुचा विशेष आशीर्वाद, करिअरमध्ये मिळवतात उच्च स्थान…

Numerology

Numerology : ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीतील ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या जीवनाबद्दल सर्व काही सांगते. अशाप्रकारे, अंकशास्त्रात, देखील काम करते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून माहिती गोळा केली जाते. जन्मतारखेची बेरीज करून काही अंक प्राप्त होतात जे काही ग्रहांशी संबंधित असतात आणि त्या आधारे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात. अंकशास्त्रात 1 ते 9 पर्यंतच्या संख्येचा उल्लेख आहे. अशातच जेव्हाही कोणतीही तारीख … Read more

Surya Gochar 2024 : जूनमध्ये सूर्य चालणार मोठी चाल, ‘या’ 5 राशींना होईल फायदा!

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली हालचाल बदलतो. जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम होतो. अशातच सूर्यदेव 15 जून रोजी बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्याचा परिणाम देखील सर्व राशींवर दिसून येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता, पद, प्रतिष्ठा, आदर, … Read more

Ahmednagar Breaking : जावांच्या भांडणात पतीने दिली समज, नातेवाईकांनी पिस्तूल, दांडक्याने केला हल्ला..’तो’ लपला अन कारखान्याच्या संचालकालाच बेदम मारला

hanamari

Ahmednagar News :  दोघी जावांचे कडाक्याचे भांडण झाले. दोघींनाही चांगल्या भाषेत समज देणाऱ्या व्यक्तीवर नातेवाईकावर आज हल्ला झाला. शिरूर तालुक्यातील दोन गावांतील कौटुंबिक वादाचा थरार लोणी व्यंकनाथ शिवारात झाला. जमावाच्या हाती कोयते, लाकडी दांडके आणि पिस्तूलही होता. त्यात विनाकारण एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आणि तो नातेवाईक लपून बसल्याने सहिसलामत सुटला. याबाबतची माहिती अशी, तालुक्यातील लोणी … Read more

Ahmednagar Breaking : काल रात्री EVM ठेवलेल्या जागी नक्की काय झालं ? खरोखर घुसखोरी झाली? प्रशासनाने दिली ही माहिती

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगरची लोकसभेची निवडणूक प्रचंड गाजली. त्यानंतर मतदान केलेली ईव्हीएम मशिन्स हे अहमदनगरमधील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तेथे थ्री लेयर सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. परंतु आता ही सुरक्षा भेदून स्ट्राँग रुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला होता. त्यांनी त्याबाबतचा व्हिडिओचा ट्विट केला होता. दरम्यान आता याबाबत माहिती समोर आली … Read more

Pune Bharti 2024 : नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट पुणे अंतर्गत ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज…

Pune Bharti 2024

Nav Sahyadri Charitable Trust Bharti : नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट पुणे अंतर्गत सध्या रिक्त जागांच्या पदांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर जाणून घ्या या भरतीबद्दल सविस्तर माहिती… वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

सोयाबीनचे बेणे १२० रुपये किलो तर शेतकऱ्याच्या सोयाबीनला बाजरात ४५ रुपये किलो भाव ! एकरी १६ हजार खर्च, खरिपाच्या तोंडावर शेतकरी हतबल

farmer

भाव वाढतील या आशेने आजही ३० टक्के शेतकरी सोयाबीन घरातच साठवून ठेवून आहे. पण भाव काही वाढेना. ४ हजार ५०० च्या पुढे भाव सरकेना. अशातच आता खरीप हंगामात पेरणीसाठी ३० किलो सोयाबीन बियाणाला ३२०० ते ३५०० रुपये मोजावे लागत आहेत. तर पेरणी व काढणीपर्यंत १६ हजार एकरी खर्च येत आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा काय … Read more