Ahmednagar News : पावसाने घेतला मजुराचा बळी ! दगड अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू

अंगावर दगड पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.२४) रोजी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. संदिप लहू खंडागळे (वय ३०), असे मयत मजुराचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, बोधेगाव येथील संदिप लहू खंडागळे, राहुल भिमा कांबळे, सुभाष उत्तम वैरागळ व प्रविण रमेश खरात हे ४ तरुण दि.२४ रोजी लखमापुरी … Read more

बस ‘बंद’ केल्यामुळे प्रवाशांचे हाल ! नगरला जाणाऱ्या येणारे विद्यार्थी, महिला प्रवासी व पासधारकांची मोठी गैरसोय

अनेकवर्षापासून नगरहून कान्हूरपठार मार्गे जवळा (ता. पारनेर) येथे मुक्कामी येणारी एसटी बस पारनेर आगाराच्या प्रशासनाने कोणतेही कारण न देता अचानक बंद केल्याने शिक्षणासाठी तसेच कामधंद्यासाठी नगरला जाणाऱ्या येणारे विद्यार्थी, महिला प्रवासी व पासधारकांची मोठी गैरसोय झाली जवळा (ता. पारनेर) येथून ही बस सकाळी सुटते, पाडळी दर्या मार्गे कान्हूरपठार, गोरेगाव, पाडळी फाटा, हिवरे कोरडा, माळकुप, भाळवणी … Read more

वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनःस्ताप ! बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पाथर्डी शहरातील बहुतांशी मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने पार्किंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. शहरातून कल्याण – विशाखापट्टणम् हा राष्ट्रीय महामार्ग, बारामती संभाजीनगर, नगर बीड, असे मार्ग जातत तसेच श्रीक्षेत्र मोहटादेवी, भगवानगड, मढी, आदी देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी असते, त्यामुळे शहरातील सर्व रस्ते … Read more

घर खरेदीदारांचा मनस्ताप संपणार ! जाणून घ्या पार्किंगचा नवा नियम

मुंबई गृहनिर्माण सोसायटीमध्ये घर खरेदी केले, तरी पार्किंगचा यक्षप्रश्न मात्र कायम असतो. केवळ सार्वजनिक ठिकाणीच नाही तर निवासी सोसायट्यांमध्येदेखील हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पार्किंगच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रसंगी हाणामाऱ्याही झाल्या आहेत. खरेदी केलेल्या किंवा वाटप केलेल्या पार्किंगवरून उद्भवणाऱ्या वादांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) विकासकांवर काही निबंध घातले आहेत. त्यानुसार आता … Read more

Ahmednagar Breaking : अर्बन बँकेची १२.७८ कोटींची कर्ज वसुली ठेवीदारांचे ६० कोटी परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात; बँक प्रशासनाची माहिती

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे रिझर्व बँकने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये २३ एप्रिल अखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी १२ कोटी ७८ लाख रुपये वसूल करण्यात … Read more

National Insurance Academy : पुण्यातील राष्ट्रीय विमा अकादमीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…

National Insurance Academy

National Insurance Academy : राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहे. वरील भरती अंतर्गत “शिक्षक सदस्य, सहायक प्राध्यापक (आयटी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ग्रंथपाल” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Naval Dockyard Mumbai Bharti : 8 वी, 10 वी आणि ITI उत्तीर्णांना नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; फक्त करा ‘हे’ काम!

Naval Dockyard Mumbai Bharti

Naval Dockyard Mumbai Bharti : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Sunroof Cars : फक्त 10 लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ टॉप सनरूफ कार…

Sunroof car Under 10 Lakh

Sunroof car Under 10 Lakh : SUV कारच्या वाढत्या ट्रेंडसह, सनरूफने देखील एक अतिशय मागणी असलेले वैशिष्ट्य म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता कंपन्या सीएनजी व्हेरियंटमध्येही या महागड्या फीचरचा समावेश करत आहेत. सध्या इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर भारतात सीएनजी कारचा ट्रेंड वाढत आहे. आता सीएनजी कारमध्ये सनरूफ वैशिष्ट्याव्यतिरिक्त अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत … Read more

PNB FD Interest Rates : पंजाब बँक 400 दिवसांच्या एफडीवर देत आहे इतका परतावा; आजच करा गुंतवणूक…

PNB FD Interest Rates

PNB FD Interest Rates : तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. आज देशात अशा अनेक बँका आहेत ज्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. आजच्या या लेखात आपण PNB च्या खास FD स्कीमबद्दल बोलणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला अधिक व्याजाचा लाभ मिळतो. देशातील सरकारी बँकांपैकी एक पीएनबी तुम्हाला … Read more

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा

Ahmednagar News

Ahmednagar News : संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या मीटिंग मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यांनातर संभाजी ब्रिगेड अहमदनगर दक्षिणच्या वतीने आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची भेट घेऊन त्यांना महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक भेट देण्यात आले. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी संभाजी … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील स्पष्टच बोलले ! लोकशाही नव्‍हे तर, विरोधकांचे अस्ति‍त्‍व धोक्‍यात आले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : देशामध्‍ये संविधान दिन साजरा करण्‍याचा निर्णय करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवच केला आहे. विरोधकांकडे आज कोणतेही मुद्दे राहीलेले नाहीत त्‍यामुळेच संविधान बदलाची भाषा करुन, दिशाभूल करण्‍याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाही नव्‍हे तर, विरोधकांचे अस्ति‍त्‍व धोक्‍यात आले असल्‍याची टिका पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. लोकसभा … Read more

महिला सबलीकणासाठी देशात मोदीपर्वाची गरज,.म्हणून सुजय विखे यांचा विजय आवश्यक आहे : प्रियाताई जानवे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात महिला सबलीकरणासाठी मोदीपर्वाची गरज असून त्यासाठी नगर मधून डॉ. सुजय विखे यांना विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा प्रियाताई जानवे यांनी केले. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या पर्वात महिलांच्या विकासासाठी सर्वाधिक योजना आणल्या. याच योजना जिल्ह्यात तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मागील पाच वर्षात खासदार सुजय विखे यांनी … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर डिस्काउंट, बघा…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कारण सॅमसंग सध्या आपल्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट आणि ऑफर देत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी A34 5G वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या मोठ्या सवलतीचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन … Read more

Pune Bharti 2024 : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात निघाली भरती; अर्ज पद्धती जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” … Read more

BSA Bharti 2024 : पुण्यात नोकरीची मोठी संधी; बॉम्बे इंजिनियर ग्रुप अँड सेंटर किरकी येथे निघाली भरती…

BSA Bharti 2024

BSA Bharti 2024 : बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर किरकी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत चला जाणून घेऊया… वरील भरती अंतर्गत “सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर” पदांच्या एकूण 02 … Read more

व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी साधला संवाद 

Ahmednagar News

Ahmednagar News : अहिल्यानगरी मधील व्यापाऱ्यासाठी महायुतीच्या सरकारच्या मार्फत विविध सेवा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नेप्टी बाजारपेठेतील मधील कांदा मार्केट मध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापारी हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या लोकसभा मतदार संघात प्रचार … Read more

Bank FD Interest Rate : 7 दिवसांपासून ते 12 महिन्यांच्या FD वर मिळत आहे जबरदस्त परतावा, आताच करा गुंतवणूक…

Bank FD Interest Rate

Bank FD Interest Rate : बाजारात कितीही गुंतवणूक पर्याय उपलब्ध असले तरीही, एफडी हा नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो. जर तुम्ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार जिथे कमी कालावधीतही जास्त व्याजाचा लाभ मिळत आहे. या बँका 7 दिवस ते 12 महिन्यांच्या FD वर सर्वाधिक … Read more

वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात चापडगाव, मंगरुळ, बेलगाव, आंतरवाली, परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगोदरच कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले असताना त्यात अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या पदरी निराशा दिसून येत आहे. चैत्र पौर्णिमेला ग्रामीण भागात गावोगावी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सव भरत आसतात, … Read more