राज्यातील पावसाबाबत अत्यंत महत्वाची बातमी; काय आहे पावसाचा अंदाज जाणून घ्या
अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- मागील ऑगष्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यांनतर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने राज्याला झोडपलं. दरम्यान आता राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. हवामान खात्याने नुकताच याबाबत नवीन अपडेट जारी केला असून पुढील चार ते पाच दिवसांत सर्वत्र गडगडाटासहीत पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने … Read more