मोठी बातमी ! राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे. कारण कि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे आता राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये राज्यपालांनी काही त्रुटी काढल्या … Read more

सोमय्या म्हणाले…मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- गेल्या तीन दिवसांत आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरणे हाती आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे. कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही,” अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यातील सरकार हे गुंड आणि … Read more

टेम्पो चालकाच्या दारूने घेतला दोघांच्या जीवाचा घोट…

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहर हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवरील पुलाच्या जवळ एका टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या घटनेत तालुक्यातील दोन तरूण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली. विलास भानुदास चव्हाण व गोरख गायकवाड असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील दोन तरूण दुचाकीवरून … Read more

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी, अॅपमधून काढलेले एक महत्त्वाचे फिचर

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- फेसबुकच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी दीर्घकाळापासून नवीन वैशिष्ट्ये सादर करत आहे. परंतु, या वेळी कंपनीने आपल्या वापरकर्त्यांना धक्का देत एक उपयुक्त वैशिष्ट्य काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर, कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवरून व्हॉट्सअॅप मेसेंजर रूम फीचर काढून टाकले आहे, जे मे २०२० … Read more

Crime News : मोलकरणीच्या घरात सापडला तब्बल ६१ लाखांचा ऐवज !

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  उच्चभ्रू सोसायट्यांत ज्येष्ठ नागरिकांच्या घरी मोलकरीण म्हणून कामास जात दोनच दिवसानंतर गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध करत असत. त्यांच्याकडील सोने-चांदी अन् रोकड चोरून नेणाऱ्या मोलकरीण महिलेच्या घरातून पोलिसांना तब्बल ६१ लाखांचा ऐवज सापडला आहे. यामुळे पोलीस देखील आवक् झाले आहेत. शांथी चंद्रन (वय ४३, रा. अन्नाई नगर, वेगनीकल, … Read more

आज ६३३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

पोलीस बंदोबस्तात ‘ या’ शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी नगरपरिषद प्रशासनाने आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी पोलिस बंदोबस्तामध्ये धडाकेबाज कारवाई करत शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. नगरपरिषदच्या या कारवाईचे आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. मात्र अगोदर शहरातील धन दांडग्यांचे पक्के अतिक्रमण काढा. अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आलाय. राहुरी … Read more

आयशर व दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर मुळा नदीवरील पुलाच्या जवळ आयशर टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या घटनेत तालूक्यातील दोन तरूण जागेवरच ठार झाल्याची घटना दिनांक २३ सप्टेंबर रोजी सव्वादोन वाजे दरम्यान घडली. घटनेनंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाला पाठलाग करुन पकडण्यात आले. या घटने बाबत समजलेली माहिती … Read more

महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विजय चौधरी नवे वायुदल प्रमुख

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विजय चौधरी हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने देशाचे नवे वायुदल प्रमुख म्हणून विद्यमान उपप्रमुख एअर मार्शल विजय चौधरी यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे. वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया हे … Read more

विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- आज कोळगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत, जिल्हा परिषद सदस्य सौ. ताराकाकी दिनकर पंधरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून घारगाव व कोथुळ या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य ताराकाकी पंदरकर, दिनुकाका पंदरकर, बाळासाहेब महाडिक, संदीप … Read more

एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही : आमदार नीलेश लंके

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- विकास कामांपासून मतदारसंघातील एकही गाव वंचित राहणार नाही.विकासाच्या बाबतीत पारनेर-नगर मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ म्हणून राज्यात ओळखला जाईल, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली. तालुक्यातील चोंभूत येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात … Read more

साेसायटीत लाखोंचा घोटाळा, १२ जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील अधोरेवाडी येथील गहिनीनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ व सचिव यांनी संस्थेत संगमताने तब्बल ३४ लाख ७७ हजार ३३३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर अाला अाहे. याप्रकरणी लेखा परिक्षक महेंद्र काशिनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून तब्बल १२ जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. संबधीत … Read more

दरोड्याच्या तयारीतील फरार गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  सन २०१७ मध्ये नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी येत असलेल्या टोळीतील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. सागर गोरख मांजरे (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. सागर मांजरे हा त्याच्या ७ साथीदारासह दरोड्याची तयारी … Read more

भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणातून विसर्ग सुरू

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  शहर व जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे भंडारदरा निळवंडे व मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आगामी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. मंगळवारी पाऊस झाला. तसेच बुधवारी काही भागात पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर … Read more

Ahmednagar News : पारनेर साखर कारखान्यात पवारांचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी २३ कोटी रुपये कसे टाकले?

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कोल्हपूरमधील साखर कारखान्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा नगर जिल्ह्याकडे वळवला आहे. सोमय्या यांनी पारनेर साखर कारखाना विक्री घोटाळा चौकशी प्रकरणी कृती समितीच्यावतीने थेट ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे. कारखान्याच्या शेतकरी सभासदांशी विविध प्रश्नांबाबात चर्चा करण्यासाठी आज माजी … Read more

निळवंडे कॅनॉलचे साहित्य चोरणारे दोघे गजाआड

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील झोळे येथे निळवंडे धरणाच्या कॅनॉलचे बांधकाम सुरू आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता अ‍ॅपे रिक्षातून साहित्य चोरून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एक लाखाचा मुद्देमाल व अ‍ॅपे रिक्षासह अक्षय राजू देठे (१९, मालपाणी हेल्थ क्लब), अजित अरुण ठोसर (इंदिरानगर) या दोघांना ताब्यात घेतले. … Read more

समिती जिल्हाध्यक्षाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  माहिती अधिकार जनजागृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब यशवंत लोखंडे याने (रा. लोखंडे वस्ती, कोल्हार बुद्रूक) अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीचे वडील एका गुन्ह्यात न्यायलयीन कोठडीत आहेत. पीडित मुलीची आई व भाऊ न्यायालयीन कामानिमित्त गेलेले असताना आरोपी लोखंडे हा सीसीटीव्ही कॅमेर्यातून … Read more

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन तर्फे टाकळीकाझी येथील तांड्यावरील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप.

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- आज बदलत्या काळात पारंपारिक कला जोपासणे व त्यावर उपजीविका करणे कठीण होत असून मुलांना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. भटक्या जमातीतील तांड्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठी तांड्यावरील महिलांनी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत रोटरी अध्यक्षा रो. किरण कालरा यांनी व्यक्त केले. यासाठी महिलांचे प्रबोधन … Read more