अहमदनगर ब्रेकिंग : भाजपचे हे मोठे नेते गेले राष्ट्रवादीत ! जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ…

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- गेल्याच आठवडयात नामदेव राऊत यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. भाजपचे कर्जतमधील नेते आणि विद्यमान उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेविका हर्षदा अमृत काळदाते, उषा अक्षय राऊत, किरण पाटील, सतीश समुद्र, भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, किरण पाटील … Read more

आईच्या वर्षश्राद्धानिमित्ताने ‘ या’ डॉक्टरांची अशी सेवा

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील आरोग्य यंत्रणे सह सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पणे अहोरात्र रुग्णाची सेवा करतांना दिसून येत आहे. यातच तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ विजय काळे यांनी आपल्या आई च्या १६ व्या वर्षश्राद्ध निमित्त गुरूवार दि २३ सप्टेंबर २०२१ रोजी दिवस भर … Read more

नगर-मनमाड मार्गावरील अपघातात दोघे गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी कॉलेज परिसरातील हॉटेल साई दर्शन समोर दुचाकीस्वार व सायकलस्वार यांच्यात अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी दोन वाजता घडली आहे. मंगेश राठोड(रा.चिंचविहिरे) हे आपल्या दुचाकीवरून राहुरीकडे जात असताना सायकल वर असलेले गोरक्षनाथ तारडे(रा.राहुरी फॅक्टरी) यांच्यात जोरदार धडक झाली. दोघे गँभीर जखमी होऊन रस्त्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भररस्त्यात कार जळून खाक

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर शहरात भररस्त्यात बर्निंग कारचा थरार अनुभवयास मिळाला. शहरातील आयुर्वेद कॉनर जवळ दुपारी तीनच्या सुमारास कारने अचानक पेट घेतला. यामुळे एकच धावपळ उडाली. अखेर अग्नीशमन विभागाने आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्यामुळेच आजचा शांत भारत पाहायला मिळत आहे –

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- बांगलादेश मुक्ती संग्रामाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तान पासून बांगलादेशला वेगळे करत स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा हा काँग्रेस नेतृत्वाचा आहे. भारताच्या माजी पंतप्रधान, आयर्न लेडी स्व.इंदिरा गांधी यांच्यामुळेच आजचा शांत भारत आपल्याला पाहायला मिळत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रक तथा काँग्रेसच्या बांगलादेश मुक्ती … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 630 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेली गावे बंद…

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे दोन दिवसापासून नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पॉझिटिव्ह रेट अधिक असलेल्या तालुक्यांचा दौरा करून कोरोना आढावा बैठक घेतल्या. संगमनेर येथील शेवटच्या बैठकीत गमे यांनी तिसऱ्या लाटेला नगर पासूनच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने … Read more

Flipkart Big Billion Days Sale : आयफोनपासून सॅमसंग, रियलमी,आणि मोटोरोला स्मार्टफोनपर्यंत मिळतील या जबरदस्त ऑफर्स…

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची तारीख जाहीर करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर वार्षिक महोत्सव विक्री ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. विक्रीची तारीख घोषित केल्याबरोबर, फ्लिपकार्टवर होणाऱ्या विक्रीमध्ये विविध श्रेणींमध्ये उपलब्ध सवलत उघड झाली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान, खरेदीदारांना इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, … Read more

सुकन्या योजनेप्रमाणेच आणखी ‘ही’ एक योजना आहे जी मुलीच्या लग्नात देईल 27 लाख रुपये ; ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- जर तुमच्या घरात नुकताच मुलीचा जन्म झालेला असेल किंवा भावा, बहीणीला मुलगी झालेली असेल तर तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जबरदस्त स्कीम आहे. यात मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. मोदी सरकारची सुकन्या योजना हि लोकप्रिय आहे. लोकांना याची माहितीदेखील आहे. परंतु एलआयसी ही एक स्कीम देते ज्यात मुलींच्या … Read more

आता तुमच्या जवळच्या रेशन दुकानातही काढता येणार पासपोर्ट आणि पॅन कार्ड, जाणून घ्या माहिती

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  सर्वसामान्य नागरिकांची पायपीट थांबावी तसेच त्यांना अधिकाधिक सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे. यानुसार आता तुम्ही रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. इतकंच नाही, तर वीज आणि पाण्याचं बिलदेखील रेशन दुकानांमध्ये स्विकारले जाणार आहे.  CSC केंद्र स्वतः सेवा … Read more

पेटीएम वापरणाऱ्यांना खुशखबर! कंपनीने लाँच केली ‘ही’ नवीन सुविधा , होईल फायदाच फायदा

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- भारतातील लाखो लोक मोठ्या प्रमाणावर पेटीएम वापरतात. पेटीएम वापरकर्त्यांना केवळ पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याचीच परवानगी देत नाही, तर ट्रेनच्या तिकिटांच्या बुकिंगसह इतर अनेक गोष्टी करण्याची परवानगी देते. पण अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पेटीएम वॉलेटमधून पेमेंट स्वीकारले जात नाही, जिथे इतर पेमेंट मोड वापरावे लागतात. हे पाहता, … Read more

नोकरी करणाऱ्यांनी लग्नानंतर ‘ही’ चूक केल्यास अडकून पडेल पीएफचा सगळा पैसा, वाचा महत्वाचा नियम

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- जर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. , EPFO द्वारे नोकरदार लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या अंतर्गत आता EPFO तुम्हाला संपूर्ण 7 लाख रुपयांचा लाभ देत आहे. जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तसेच अनेक … Read more

लॉकडाऊनने कंटाळलात?मग फिरायला जाताय? त्याआधी ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे फायदे, पॉलिसी घेताना लक्षात ठेवायच्या गोष्टी जाणून घ्या

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- सुट्टीच्या किंवा काही कामानिमित्त परदेशगमनाचा कार्यक्रम निश्चित झाला, की त्यासाठी आवश्यक अनेक गोष्टींची तयारी काही दिवस आधीपासूनच करावी लागते. पासपोर्ट, व्हिसा, हॉटेलची बुकिंग्ज, परदेशी चलन या सर्व व्यवस्थेबरोबरच आणखी एक गोष्ट महत्वाची असते. ती गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल इंस्युरंस, किंवा प्रवासासाठी विमा करविणे. हा विमा करविणे अतिशय आवश्यक आहे. … Read more

व्हीआरडीईचे निवृत्त ऑफिसर अर्जुन औटी यांचे निधन

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- येथील व्हीआरडीई मधील निवृत्त टेक्निकल ऑफिसर अर्जुन भाऊसाहेब औटी यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व.अर्जुनराव औटी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. व्हीआरडीई संस्थेत काम करतांना … Read more

किरीट सोमय्या आज पारनेर मध्ये ! चर्चा एकच…..

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आजच्या (गुरूवार) पारनेर दौऱ्याच्या पार्श्‍वभुमिवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून पारनेर शहरासह पारनेर कारखान्याच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास सोमय्या हे पारनेर कारखान्यावर पोहचणार असून तेथील प्रशासनाकडून माहीती घेतल्यानंतर ते कामगार वर्गाशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पारनेर येथे … Read more

युवकाची आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशय

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- घोडेगाव कौठा येथील युवकाच्या मृत्यूचा तपास करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीन पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नईम शेख, आजीम खान, जमीर इनामदार, पप्पू डोंगरे, … Read more

टोळक्याचा एकावर कार्यालयात जाऊन जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- एका खासगी नोकरदारावर कार्यालयात जाऊन १० जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावेडीतील अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसच्या कार्यालयात ही घटना घडली. या हल्ल्यात अतुफ अल्लाउद्दीन शेख (वय २७ रा. फकीरवाडा, नगर) हे जखमी झाले आहेत. जखमी शेख यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा … Read more

नवविवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील धामोरी येथे एका नवविवाहितेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत सोनाली सतीश दाणे (वय २१) रा. धामोरी ता. नेवासा हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू – सासऱ्यांसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची … Read more