‘या’शहरात साथीच्या आजाराचे थैमान, दवाखान्यात रुग्णांची तोबा गर्दी
अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- देवळाली प्रवरा शहरात सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.डास प्रतिबंधात्मक उपाययोजनाची फवारणी होत नसल्याने शहरातील दवाखन्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. पालिकेचेचा ठेकेदार उंटावरुन शेळ्या हाकत आहे.शहरात ठिकठिकाणी वाढलेले गवत दिसत आहे.गवतामुळे डासाची उत्पती वाढली आहे.वाढलेल्या डासांमुळे देवळाली प्रवरा शहरात मलेरीया,डेंगू,चिकन गुणीया, थंडी, ताप आदि आजाराशी शहरवासिय सामना करीत आहेत. … Read more