जाणून घ्या सर्वसामान्यांना रडवणाऱ्या पेट्रोल – डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लीटर होता तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते दर सुधारित … Read more

मुलगा, नातू अंध असताना काचबिंदूने अंधत्व ओढवलेल्या आजीबाईना फिनिक्सने दिली नवदृष्टी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- मुलगा अंध, नातू अंध तर एक डोळ्याने अंध असलेल्या आजीबाईच्या जीवन देखील दुसर्‍या डोळ्याला झालेल्या काचबिंदूमुळे अंधकारमय बनले होते. नुकतेच आजीबाईच्या डोळ्याची अवघड काचबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी करुन, या अंध कुटुंबीयांच्या जीवनात फिनिक्स सोशल फाऊंडेशनने प्रकाश वाट निर्माण केली आहे. ही गोष्ट आहे, लातूर येथील शेशाबाई गणपत (सध्या वास्तव्य … Read more

खुशखबर ! सोने 45 हजाराच्या घरात ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- आजही सोन्याच्या बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. 22 कॅरेट सोने 45750 रुपये प्रतितोळा झाले आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची  किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक … Read more

छिंदम बंधूवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा ! सात दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  दिल्लीगेट येथील ज्युस सेंटरचे नुकसान करून एकाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची (दि. 20 पर्यंत) पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी व शहराचे पोलीस उपअधीक्षक … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह करून मनाविरुद्ध बळजबरीने लैंगिक संबंध…अखेर

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याची घटना नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे घडली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पीडितेची आई, मावशी व काका यांचेसह नवरा, सासू-सासरा व आई-वडील यांचे विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल … Read more

फेसबुकची मैत्रीण पडली महागात ! न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत साडे पाच लाख…

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- पुण्यातील एका तरुणास फेसबुकची मैत्रीण एकाला चांगलीच महागात पडली असून, फेसबुकद्वारे न्यूड कॉल करण्यास सांगितल्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग केले आणि रेकॉर्ड केलेला न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत साडे पाच लाख रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, … Read more

त्या तरुणाची आत्महत्या ! आत्महत्या का केली, याचे कारण….

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील व सध्या शहरातील कांदा मार्केट परिसरात राहणाऱ्या अक्षय अनिल पावसे या २५ वर्षीय तरुणाने अशोकनगर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. मात्र त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे आणला असता त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली. हा तरुण तालुक्यातील उक्कलगाव येथील … Read more

Mula dam capacity : मुळा धरण ‘इतके’ भरले

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- घाटमाथ्यावर पाऊस थंडावल्याने कोतुळकडून मुळा धरणात येणारी आवक घटली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १,३९३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार २१६ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ९७ टक्के भरले आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार ४४४ दशलक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसाला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या ट्रकवर जिल्हा गौण खनिज पथकाने कारवाई केली. पकडलेला ट्रक नदीपात्रात खचल्याने श्रीगोंदे महसूल विभाग व पोलिसांच्या ताब्यात दिला. परंतु वाळूतस्कराने गाडीत बसलेल्या तलाठी व होमगार्डला शिवीगाळी, … Read more

कर भरणाऱ्या नागरिकांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी जनतेची माफी मागावी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  मागील आठ महिन्यापूर्वीच जर त्यांनी शहरविकासाच्या बाबतीत हि भूमिका घेतली असती तर नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास सोसावा लागला नसता.२८ विकासकामांना विरोध करून जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देवून देखील न्यायालयातून स्थगिती मिळवून त्यांनी शहरातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी केले आहे. केलेल्या चुकीची उपरती त्यांना झाल्यामुळे त्यांनी न्यायालयीन … Read more

काय सांगता ! आता गुगल विकणार ‘चिप्स’, सोबतच तुम्हाला पॅकेटवर तुमचे नाव छापण्याची संधीही

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- प्रसिद्ध टेक फर्म गुगल लवकरच पुढील फ्लॅगशिप फोन Pixel 6 लाँच करणार आहे. पिक्सेल 6 चे फोटो आधीच समोर आली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की आता कंपनी गुगल ओरिजिनल चिप्सही विकत आहे? वास्तविक गुगलने प्रथमच स्मार्टफोन चिपसेट सादर केला आहे. त्याचे नाव टेन्सर आहे आणि आता … Read more

सामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी! पुढील दोन आठवड्यांत ही 3 कामे उरका, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- सप्टेंबरच्या अखेरीस तुमच्या पैशाशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत. विशेषतः नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. खरं तर 1 ऑक्टोबरपासून केंद्र सरकार कामगार नियमांमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे. नवीन कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारामध्ये 7 ते 8 टक्के कपात होऊ शकते. केंद्र सरकारप्रमाणेच 1 ऑक्टोबरपासून कामगार नियमांमध्ये … Read more

आयकर विवरणपत्र भरण्याची तारीख 31 डिसेंबर, तरी भरावा लागू शकतो दंड, कसे?जाणून घ्या फायद्याची बात

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- आयकर पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे तुम्ही या वर्षासाठी (FY 2020-21) 31 डिसेंबरपर्यंत तुमचे आयकर विवरणपत्र दाखल करू शकता. पोर्टलमधील वारंवार त्रुटींमुळे सरकारने ही मुदत दिली. अशा परिस्थितीत जरी तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत तुमचे रिटर्न भरले, पण जर कर जमा केला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. तोही दर महिन्याला पूर्ण … Read more

कृषी अधिकाऱ्यांकडून शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेवगाव तालुक्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील वरूर, खरडगाव, डोंगर आखेगाव, आखेगाव तितर्फा येथे भेटी देत नुकसानीची पाहणी केली. तसेच नदीकाठच्या गावांमधील जमीन खरडून झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित सादर करण्यास सांगितले. दरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना … Read more

सलमान खानला उच्च न्यायालयाने धाडली नोटीस… हे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- बाॅलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खानला पुन्हा न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. सलमान खानला नोटीस बजावत हायकोर्टानं भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मनाई करण्यात आलेल्या कमाल खाननं कोर्टाच्या निर्देशांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर खुलासा करण्याचे निर्देश हायकोर्टानं सलानला … Read more

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस उद्या असे काही करणार

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- देशातील युवकांना कोट्यवधी रोजगाराचे खोटे आश्वासन देऊन सत्तेच्या गादीवर बसलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षात हे आश्वासन पाळले नाही. रोजगार निर्मिती सोडा आहे ते रोजगार देखील गेले. यामुळे मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. तसेच उद्या (दि.17) पंतप्रधान मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार … Read more

व्यवसाय उभा करण्यात मुद्रा कर्ज मिळाले नाही ? ‘हे’ आहेत प्रत्येक राज्याचे फोन नंबर , कॉल करा अन तक्रार नोंदवा

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- नोकरीपासून मुक्त होण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे व्यवसाय. आपण आपला व्यवसाय करा आणि पैसे मिळवा. व्यवसाय आणि नोकरीमधील एक मोठा फरक म्हणजे नोकरीमध्ये आपली सर्व मेहनत कंपनीसाठी असते. तर व्यवसायात सर्व कष्ट स्वतःसाठी केले जातात. परंतु एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक चांगली बिजनेस आयडिया आणि पैसे आवश्यक आहेत. आपल्याकडे … Read more

नशीब ! 15 वर्षे जमीन खोदली, जमीन भाड्याने घेऊनही खोदकाम केले; आता मिळाला 40 लाखांचा हिरा

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- तुम्हाला माहीत आहे का की भारतात अशी एक जागा आहे, जिथे जमिनीतून हिरे बाहेर काढले जातात. तिथे लोक हिऱ्यांचा शोध घेतात. हा मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा आहे. दरवर्षी अनेक लोकांना येथे हिरे मिळतात आणि त्यांचे नशीब बदलते. आता एका नवीन घटनेत, एका दशकाहून अधिक काळ रत्नांचा शोध घेतल्यानंतर, … Read more