Sputnik light : आता कोरोना विरोधात लढण्यासाठी लशीचा फक्त एकच डोस पुरेसा …
अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- रशियातील पॅनेशिया बायोटेकने तयार केलेल्या ‘स्पुतनिक लाइट’ या सिंगल डोस लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे. या लसीची गुणवत्ता आणि सुरक्षा तपासण्यासाठी लसीची पहिली खेप भारतात आली असून, हॉस्पिटलमध्ये ट्रायल साइट्स सेट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू … Read more