Bank FD Rates : ‘या’ तीन बँका जेष्ठ नागरिकांना बनवत आहेत श्रीमंत, एफडीवर देत आहेत इतका व्याज…

Bank FD Rates

Bank FD Rates : RBI च्या नुकत्याच झालेल्या MPC बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशास्थितीत बँकेने देखील एफडी दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. सध्या अनेक बँका आपल्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील अशाच तीन मोठ्या बँकाबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याज देत आहेत. खाजगी बँक, ॲक्सिस … Read more

Mahindra Thar : 15 ऑगस्टला महिंद्रा घेऊन येत आहे ‘ही’ जबरदस्त एसयूव्ही, असेल तुमच्या बजेटमध्ये…

Mahindra Thar 5 Door SUV

Mahindra Thar 5 Door SUV : भारतीय ऑटो मार्केटमधील एक अतिशय लोकप्रिय कार महिंद्रा थारचा लवकरच 5-डोर मॉडेल लॉन्च होणार आहे. कंपनी लवकरच एसयूव्ही थार 5-डोर सादर करण्याची तयारी करत आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, महिंद्राचे हे 5-डोर असलेले एसयूव्ही मॉडेल सध्याच्या थार 3 डोरपेक्षा बरेच प्रगत असल्याचे सिद्ध होऊ शकते. या एसयूव्हीमध्ये पूर्वीपेक्षा अधिक प्रगत सुरक्षा … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ धांसू फोनची किमत झाली कमी; बघा खास ऑफर…

Samsung Galaxy A34

Samsung Galaxy : सध्या तुमच्याकडे Samsung Galaxy A34 स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या वर्षी 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च केला होता. आता कपंनीने या फोनची किंमत कमी केली आहे. सॅमसंगचा हा फोन AMOLED डिस्प्ले Galaxy A34 5G मध्ये उपलब्ध आहे.  कपात केल्यानंतर ग्राहकांना हा फोन आकर्षक किंमतीत खरेदी करता येईल. … Read more

NCL Pune Bharti 2024 : पदव्युत्तर आहात…पुणे एनसीएलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी दवडू नका; मिळणार 31 हजार रुपये पगार

NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन … Read more

Pune Bharti 2024 : पुण्यात ‘या’ ठिकाणी 181 रिक्त जागांसाठी होत आहे भरती, वाचा सविस्तर…

Khed Shikshak Prasark Mandal

Khed Shikshak Prasark Mandal : खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ विभाग, पदव्युत्तर विभाग” पदांच्या एकूण 181 रिक्त जागा … Read more

Post Office : पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षासाठी एक लाखाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती फायदा होईल? जाणून घ्या…

Post Office Saving Schemes

Post Office : जर तुम्हाला सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम असेल. पोस्ट ऑफिस एफडी 1,2,3 आणि 5 वर्षांसाठी चालते. यामध्ये खूप चांगले व्याज उपलब्ध आहेत. आज आपण पोस्ट ऑफिस FD मध्ये 1,00,000 जमा केल्यास, तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांमध्ये किती पैसे परत मिळतील हे जाणून घेणार … Read more

Bank Loan : ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का; आता कर्ज घेणे महागणार

Bank Loan

Bank Loan : सरकारी बँक इंडियन ओव्हरसीजच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ जाहीर केली आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना लोनवर पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. एक्सचेंज फाइलिंगनुसार, या सरकारी बँकेने MCLR 0.05 ते 0.10 टक्क्यांनी वाढवेल. तुमच्या माहितीसाठी MCLR हा किमान दर आहे … Read more

Mahindra 9-seater SUV : आता 5 आणि 7 सीटर गाड्या विसरा…! महिंद्राने लॉन्च केली 9 सीटर एसयूव्ही; किंमत खूपच कमी…

Mahindra 9-seater SUV

Mahindra 9-seater SUV : सध्या देशभरात ७ सीटर कारची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता महिंद्राने आपली 9 सीटर बोलेरो निओ प्लस लॉन्च केली आहे. भारतातील मोठे कुटुंब पाहता महिंद्राने ही 9 सीटर SUV लॉन्च केली आहे. कंपनीने या SUVची सुरुवातीची किंमत 11.39 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीने ते P4, P10 आणि Ambulance या 3 … Read more

OnePlus India : वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त फोन 5 हजार रुपयांनी झाला स्वस्त, मिळतील अजून खास ऑफर्स, बघा…

OnePlus India

OnePlus India : लोकप्रिय मोबाईल कंपनी OnePlus ने नुकतीच आपल्या एका जबरदस्त फोनची किंमत कमी केली आहे. कपंनीने हा फोन भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च झाला होता आणि आता कंपनीने त्याची किंमत कमी करून ग्राहकांना खुश केले केले आहे. कंपनी कोणत्या मोबाईल फोनवर डिस्काउंट देत आहे पाहुयात. वनप्लसने आपल्या OnePlus 11 5G मॉडेलची किंमत कमी … Read more

Multibagger stocks : अनिल अंबानींचा शेअर तुफान…फक्त 4 वर्षांत घेतली मोठी झेप…!

Multibagger stocks

Multibagger stocks : जर तुम्ही चांगला शेअर शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम शेअर घेऊन आलो आहोत. सध्या अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर गुरुवारी 5 टक्के वाढून 28.71 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशीही वरच्या सर्किटवर आहेत. गेल्या 4 वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ … Read more

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा बी टीम शिक्का ! कार्यकर्त्यांना आवाहन करणारे पत्र लिहिले

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीत वंचितची लढाई भाजपसोबत आहे. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन करणारे पत्र वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) भूमिकेवरही आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत खटके उडाल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश … Read more

Summer Diet : खइके पान बनारस वाला! उन्हाळ्यात विड्याचे पान खाण्याचे चमत्कारिक फायदे; शेवटचा फायदा नक्की वाचा…

Summer Diet

Summer Diet : आपण अनेकदा ऐकले असेल जेवणानंतर विड्याचे पान खाणे खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतात पण तुम्हाला हे माहिती आहे का? याचे सेवन जर उन्हळ्यात केले तर ते अधिक फायदेशीर मानले जाते. आज आपण विड्याचे पान खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. दातांसाठी फायदेशीर विड्याच्या पानात दाहक-विरोधी आणि जंतुनाशक … Read more

साठ हजार रुपये पगार असलेल्या पोलिसाने घेतली ५ हजारांची लाच ! रंगेहाथ पकडले आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्या अंतर्गत कुकाणे पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस नाईक तुकाराम खेडकर, वय ३५ याच्यासह देवसडेतील खासगी इसम नंदू पांडुरंग सरोदे व पोपट सरोदे अशा तीन जणांवर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून १६ एप्रिल रोजी पाच हजारांची लाच घेताना यांना रंगेहाथ … Read more

भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली ! दुप्पट होण्याचा अंदाज…

India News

India News : भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अर्थात यूएनएफपीएच्या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. भारतातील १४४ कोटी लोकसंख्येत २४ टक्के संख्या ही शून्य ते १४ वर्षे वयोगटातील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर भारताची लोकसंख्या पुढील ७७ वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाजही या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.यूएनएफपीएच्या ‘जागतिक … Read more

Horoscope Today : मीन राशीसह ‘या’ 3 राशींसाठी गुरुवारचा दिवस राहील शुभ, वादविवादापासून राहा दूर, वाचा आजचे राशीभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये नऊ ग्रह असतात, ग्रहांच्या हालचालीनुसार व्यक्तीच्या जीवनावर चांगले आणि वाईट परिणाम दिसून येतात. माणसाच्या जीवनात ग्रहांची स्थिती महत्वाची असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या भविष्याविषयी आणि वर्तमानाविषयी जाणून घ्यायचे असते, तेव्हा कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून याबद्दल सर्व माहिती दिली जाते. आज आपण तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून आजचा तुमचा दिवस कसा … Read more

Ahmednagar Politics Breaking: उमेदवार उशिरा आल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज, आमचं लग्न असलं तरी तुमचीही सुपारी आहे, विसरू नका !

Ahmednagar Politics Breaking : श्रीरामपूर लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून उमेदवारांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरू झाला आहे. पण अनेक ठिकाणी मानपमान नाट्य रंगत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी संयुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात शिर्डीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे उशिरा आल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख … Read more

Shukra Gochar 2024 : आजपासून उजळेल ‘या’ लोकांचे नशीब, सूर्य बदलत आहे आपली चाल…

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, राक्षसांचा गुरू शुक्र याला विशेष स्थान देण्यात आले आहे. शुक्र हा अध्यात्म, संपत्ती, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य इत्यादींचा कारक आहे. शुक्राचा थेट संबंध देवी लक्ष्मीशी आहे. ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती बलवान असते त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. अशातच डिसेंबरमध्ये शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा सर्व … Read more

जयश्रीला मोबाईलवर कॉल मॅसेज का करतो असे म्हणून तरुणाचे अपहरण करुन लुटले !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका तरुणाला चार जणांनी जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करून नेले. त्यानंतर तु मोबाईलवर कॉल व मॅसेज का करतो, असे म्हणुन शिवीगाळ करत केबल व लाकडी काठीने मारहाण केली. तसेच १ लाख १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. राहुरी तालुक्यातील वडनेर येथे (दि.१३) एप्रिल रोजी ही घटना घडली. याबाबत … Read more