Pune Bharti 2024 : पुण्यात ‘या’ ठिकाणी 181 रिक्त जागांसाठी होत आहे भरती, वाचा सविस्तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Khed Shikshak Prasark Mandal : खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ विभाग, पदव्युत्तर विभाग” पदांच्या एकूण 181 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

पदवीधर उमेवादवर अर्ज करण्यास पात्र असतील. तरी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचूनच आपले अर्ज सादर करावेत.

निवड प्रक्रिया

वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

मुलाखतीची तारीख

वरील भरतीसाठी मुलाखतीची तारीख 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://sbmrajgurunagar.ac.in/ ला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

-उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित पत्त्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहायचे आहे.

-सदर पदांकरिता मुलाखत 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 PDF जाहिरात

PDF जाहिरात