आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
Ahmednagar News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अवधी गुरुवारपासून (दि.१८) सुरु होत आहे. या दरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचारास मनाई आदेश जारी केले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी … Read more