Nashik Bharti 2024 : नाशिक ECHS मध्ये ‘या’ रिक्त पदांकरिता निघाली भरती! वाचा सविस्तर…

ECHS Nashik Bharti 2024

ECHS Nashik Bharti 2024 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील यासाठी अर्ज करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, … Read more

LIC Policy : LIC मध्ये गुंतवणूक करताय? मग, ही योजना तुमच्यासाठी असेल उत्तम..

LIC Policy

LIC Policy : आजच्या काळात, प्रत्येकासाठी गुंतवणूक करणे खूप महत्वाचे झाले आहे. कारण कधी कोणत्या कामासाठी पैशांची गरज भासेल सांगता येत नाही. अशास्थितीत आपल्याकडे निधी असणे आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी एलआयसी मध्ये गुंतवणूक करून देखील तुम्ही मोठा निधी गोळा करू शकता. LIC कडे अनेक उत्तम पर्याय आहेत. तसेच LIC उत्तम परतावा देखील ऑफर करते, आज … Read more

लॉन्चपूर्वीच समोर आली OnePlus Nord CE4 ची किंमत, ‘या’ तारखेला मार्केटमध्ये करणार एंट्री!

OnePlus India

OnePlus India : टेक कपंनी वनप्लस 1 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत आपल्या Nord-lineup चे एक नवीन डिव्हाइस लॉन्च करणार आहे, कंपनीचा हा फोन खूपच खास असणार आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत देखील खूप कमी असणार आहे. ताज्या लीक्समध्ये या फोनची किंमत समोर आली आहे.  लॉन्चच्या चार दिवस आधी, टिपस्टर अभिषेक यादवने OnePlus Nord CE 4 … Read more

अवघ्या दहा लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळतेय ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर कार; मग विचार कसला करताय आजच घरी आणा

Automatic Climate Control Cars

Automatic Climate Control Cars : सध्या देशात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच तुम्हीही अशा वाहनांची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अनेक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. आम्ही ज्या पर्यांबद्दल सांगणार आहोत, ते अगदी तुमच्या बजेटमध्ये असतील. जर तुम्ही 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल … Read more

Mazagon Dock Bharti 2024 : पदवीधर असाल तर दरमहा कमवू शकता लाखोंचा पगार, फक्त करा ‘हे’ काम…

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता” पदांच्या विविध … Read more

डीएसपी चौकातील उड्डाणपुलासाठी माती परीक्षण

Ahmednagar News

Ahmednagar News : शहराचे उड्डाणपुलाचे स्वप्न अनेक वर्षानंतर प्रत्यक्षात साकारल्यानंतर नगर शहरामध्ये पुन्हा नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, शहरातील डीएसपी चौक, पत्रकार चौक व एमआयडीसीतील सह्याद्री चौक या ठिकाणी होणाऱ्या नव्या उड्डाणपूल कामासाठी निधी मंजूर करून दिला आहे. प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात डीएसपी चौकातील माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे. नगर शहरात पुन्हा तीन उड्डाणपूल साकारणार … Read more

बनावट सोने विकण्याचा प्रयत्न…! सराफाने आरोपींना कोंडून केले पोलिसांच्या स्वाधीन

Ahmednagar News

Ahmednagar News : खोटी बिलं दाखवून बनावट सोन्याचे दागिने विकणाऱ्या दोन आरोपींना अत्यंत चलाखीने बोलण्याच्या नादात गुंतवून ठेवत, दुकानाचे गेट लावून, पोलिसांना बोलावून घेऊन, आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना बुधवारी राहाता शहरातील सराफ बाजारपेठेत घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून बनावट सोन्याचे १३ ओमपान तसेच बोगस बिले व एक चारचाकी … Read more

HBNI Mumbai Bharti 2024 : मुंबईत मिळणार 42,000 हजाराची नोकरी; ‘या’ ठिकाणी निघाली भरती…

HBNI Mumbai Bharti 2024

HBNI Mumbai Bharti 2024 : होमी भाभा राष्ट्रीय संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एक चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे, या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, ते जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा… वरील … Read more

आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतीला बारमाही पाणी मिळावे यासाठी सरकारने विहीरींसाठी चार लाख रुपये अनुदान देते. कर्जत जामखेड तालुका दुष्काळी असल्याने चार ते पाच हजार शेतकऱ्यांनी विहीरीचे प्रस्ताव दाखल केले. त्या प्रस्तावाला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली. पण होळीच्या दिवशी आ. प्रा.राम शिंदे व आ. रोहीत पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विहिरींची चौकशी कोणी लावली यावर सोशल वॉर सुरू … Read more

Punjab National Bank : PNB बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचाच…

Punjab National Bank

Punjab National Bank : जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरेल, बँकेने नुकतेच आपल्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवर पूर्वीपेक्षा जास्त फायदा होणार आहे. बँकेने व्याजदर किती टक्क्यांनी वाढवले आहेत हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा. नुकतेच PNB बँकेने व्याजदरात 80bps म्हणजेच 0.80 … Read more

कोल्हार घाटात अपघाताची मालिका सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी व नगर तालुक्याच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कोल्हार घाट दुरुस्तीसाठी सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या रस्त्याचे उद्घाटन झाले मात्र रस्ता दुरुस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या घाटातील खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन दिवसापूर्वी सोकेवाडी येथील भानुदास मारुती पालवे यांच्या मोटरसायकलला … Read more

लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला गावगाड्यातील राजकीय वातावरण तापले

Maharashtra News

Maharashtra News : निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय नेते मंडळींसह कार्यकर्त्यांची देखील धावपळ सुरू झाली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळी चालणाऱ्या गावगाड्याच्या गप्पांऐवजी आता राजकीय आखडे कसे जुळवले जातात याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून त्या अनुषंगाने आता ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या वाड्या-वस्त्यांवर निवडणूकीची चर्चा … Read more

SBI latest Update : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, 1 एप्रिलपासून बदलणार नियम!

SBI latest Update

SBI latest Update : तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल पासून SBI ग्राहकांसाठी काही नियम बदलणार आहे. काही सेवांसाठी आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेने नुकतेच काही डेबिट कार्डशी संबंधित वार्षिक देखभाल शुल्क सुधारित केले आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, नवीन प्रस्तावित दर 1 एप्रिल 2024 पासून … Read more

गोमांस वाहतूक करणारा पीकअप उलटला

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील अहमदनगर पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात राजस्थानी ढाब्याजवळ गोमांस वाहतूक करणारी पिकअप पलटी झाल्याने चालकासह तिघे जखमी झाले आहेत. या पीकअपमध्ये दहा गोण्यात भरलेले गोमांस आढळल्याने सुपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गाडीतील मुद्देमालासह तिघांनाही ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिकेत प्रकाश कांडेकर यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more

Tata Electric SUV : इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढणार स्पर्धा…टाटा लवकरच लॉन्च करत आहे सफारीचे इलेक्ट्रिक मॉडेल…

Upcoming Tata Electric SUV

Upcoming Tata Electric SUV : भारतीय ऑटोमोबाईल कपंनी टाटा मोटर्स सध्या मार्केटमध्ये उच्च स्थानावर आहे. कपंनी नेहमीच मार्केटमध्ये नवनवीन वाहने आणत असते, अशातच कंपानीची आता आणखी एक नवीन वाहन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच, टाटा कंपनीने टाटा पंचचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले होते, तर आता कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV सफारीचे EV मॉडेल लॉन्च … Read more

वळण परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वळण परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या सुमारास तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना दिनांक २७ मार्च २०२४ रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेतील १६ वर्षे २४ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीने काल … Read more

हॉटेलची तोडफोड करून केली जाळपोळ

Ahmednagar News

Ahmednagar News : हॉटेल चालकाशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून तरुणांच्या जमावाने हॉटेलची तोडफोड, जाळपोळ करत चालकासह तेथील दोन कामगारांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड ने बेदम मारहाण करत एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर असलेल्या हॉटेल निवांत येथे सोमवारी (दि.२५) रात्री घडली. याबाबत हॉटेलचालक … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ आगामी फोल्डेबल फोनमध्ये मिळू शकतो जबरदस्त चार्जिंग सपोर्ट; लवकरच होणार लॉन्च…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : दक्षिण कोरियातील स्मार्टफोन निर्माता सॅमसंग लवकरच आपले दोन जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी या वर्षाच्या अर्ध्यात Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip लॉन्च करू शकते. लॉन्चपूर्वी कंपनीच्या या आगामी फोल्डेबल स्मार्टफोन्सबद्दल काही नवीन लीक समोर आले आहेत. मागील काही वर्षापासून फोल्डेबल स्मार्टफोनची विक्री वाढली आहे. या विभागात सॅमसंग … Read more