Mazagon Dock Bharti 2024 : पदवीधर असाल तर दरमहा कमवू शकता लाखोंचा पगार, फक्त करा ‘हे’ काम…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता” पदांच्या विविध 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

येथे पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील, तरी उमेदवारांनी भरती जाहिरात पाहूनच आपले अर्ज सादर करावेत.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज शुल्क 300/- रुपये आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज पद्धती ऑनलाईन असून उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदांसाठी अर्ज 03 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mazagondock.in/ ला भेट द्या.

वेतनमान

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,20,000 हजार पर्यंत मिळेल, लक्षात घ्या पदांनुसार पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर अर्ज सादर करावेत.

-अर्जासह उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

PDF जाहिरात

 PDF शुद्धिपत्रक

PDF शुद्धिपत्रक