Nashik Bharti 2024 : नाशिक ECHS मध्ये ‘या’ रिक्त पदांकरिता निघाली भरती! वाचा सविस्तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ECHS Nashik Bharti 2024 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील यासाठी अर्ज करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, महिला परिचर, डेंटल हायग, Clk” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 19 आणि 20 एप्रिल 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज ECHS सेल, Stn HQ, देवलाली या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 06 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरती करिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख

या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे.

मुलाखतीचा पत्ता

या भरतीसाठी मुलाखत स्टेशन मुख्यालय, देवलाली. या पत्त्यावर घेण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास www.echs.gov.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना echs.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.

-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-मुलाखतीची तारीख 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी जाहिरात सविस्तर वाचा.