NPCIL Mumbai Bharti 2024 : मुंबईत NPCIL मध्ये 400 पदांची मोठी भरती; या तारखेपूर्वी करा अर्ज!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPCIL Mumbai Bharti 2024 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी BE/B Tech/B Sc झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज शुल्क

येथे अर्ज शुल्क भरणे देखील अनिवार्य आहे. पुरुष उमेदवारांच्या सामान्य/ EWS/ OBC साठी ५००/- रुपये तर SC/ST/PwBD/माजी सैनिक/ महिलांसाठी कोणतेही शुल्क नाहीत.

पेमेंट मोड

अर्ज शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय इ. द्वारे भरता येईल.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 18 ते 41 वर्ष इतकी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज शुल्क 30 एप्रिल 2024 आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.npcil.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी या लिंकचा वापर करा.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.

-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेवारांनी भरती जाहिरात वाचावी.